लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
पालघरमध्ये मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू, पोलिसांना घाबरून पळाले अन्... - Marathi News | Three youths die in goods train collision in Palghar, flee from police in fear | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरमध्ये मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू, पोलिसांना घाबरून पळाले अन्...

पोलिसांनी पाठलाग केल्याने घाबरून पळालेल्या तीन तरुणांना पालघर रेल्वे स्थानकादरम्यान एका मालगाडीने उडवल्याने झालेल्या अपघातात तिन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ...

विरारमध्ये बेकायदा शुक्राणूंची साठवणूक; पालिकेच्या कारवाईनंतर दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Illegal sperm storage in Virar; Case registered against two after municipal action | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विरारमध्ये बेकायदा शुक्राणूंची साठवणूक; पालिकेच्या कारवाईनंतर दोघांवर गुन्हा दाखल

विरारच्या पद्मीबाई टॉवरमधील जीवदानी सायंटिफिक कंपनी येथे अवैधरित्या शुक्राणू विक्री करीत असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य विभागाला मिळाली होती. ...

हार्दिक पाटील यांची ४३ वी 'आयर्नमॅन' स्पर्धा पूर्ण; कौस्तुभ राडकरांच्या विक्रमाशी केली बरोबरी ! - Marathi News | Hardik Patil completes 43rd 'Ironman' competition; equals Kaustubh Radkar's record! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :हार्दिक पाटील यांची ४३ वी 'आयर्नमॅन' स्पर्धा पूर्ण; कौस्तुभ राडकरांच्या विक्रमाशी केली बरोबरी !

२०२६ सालाच्या सुरुवातीलाच हा टप्पा गाठून हार्दिक पाटील आता भारताचे सर्वाधिक आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करणारे खेळाडू बनण्याच्या उंबरठ्यावर पोहचले आहेत. ...

‘धवललक्ष्मी’ १०० दिवसांत पोहोचली ओमानला; डहाणूच्या समुद्रातून ओमान देशाच्या समुद्र हद्दीत प्रवेश - Marathi News | 'Dhavalakshmi' reached Oman in 100 days; Entered Oman's territorial waters from Dahanu sea | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :‘धवललक्ष्मी’ १०० दिवसांत पोहोचली ओमानला; डहाणूच्या समुद्रातून ओमान देशाच्या समुद्र हद्दीत प्रवेश

डहाणूतील समुद्रात सॅटेलाइट टॅग लावून २० नोव्हेंबरला सोडलेले ‘धवल लक्ष्मी’ ही ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासव मादी शंभर दिवसांत ओमान किनाऱ्यापर्यंत पोहचली. ...

महिलादिनीच प्रसूतीसाठी महिलेची ५ तास धावपळ; डॉक्टर उपलब्ध नसल्याने उपजिल्हा रुग्णालयातून पाठवले खासगी रुग्णालयात - Marathi News | Woman rushes for 5 hours to deliver on Women's Day; Sent from sub-district hospital to private hospital as doctor not available | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :महिलादिनीच प्रसूतीसाठी महिलेची ५ तास धावपळ; डॉक्टर उपलब्ध नसल्याने उपजिल्हा रुग्णालयातून पाठवले खासगी रुग्णालयात

डहाणू उपजिल्हा रुग्णालयात रविवारी मध्यरात्री प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव आणि जोखमीची प्रसूती असल्याचे सांगत अन्यत्र हलवण्याचा सल्ला दिला. ...

महाराष्ट्रात बुलेट ट्रेनचे काम कधी होणार?; CM फडणवीसांची मोठी माहिती, ४ रेल्वे कॉरिडॉर मंजूर - Marathi News | maharashtra budget 2026 cm devendra fadnavis told about when will the bullet train work be done in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात बुलेट ट्रेनचे काम कधी होणार?; CM फडणवीसांची मोठी माहिती, ४ रेल्वे कॉरिडॉर मंजूर

CM Devendra Fadnavis On Maharashtra Bullet Train: अर्थसंकल्प सादर करताना, बुलेट ट्रेन प्रकल्प, रेल्वे कॉरिडॉर याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती देण्यात आली. ...

वसईत भररस्त्यात वाहतूक पोलिसाच्या हत्येचा प्रयत्न; मारहाण केली, डोक्यात दगड घातला अन्... - Marathi News | Attempted murder of traffic policeman on busy road in Vasai Beaten up huge stone thrown on head | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वसईत भररस्त्यात वाहतूक पोलिसाच्या हत्येचा प्रयत्न; मारहाण केली, डोक्यात दगड घातला अन्...

२१ वर्षीय अभिषेक जैस्वारने केलेल्या हल्ल्यात ५२ वर्षीय वाहतूक पोलीस जसवंत वळवी गंभीर जखमी ...

पालघरच्या सूर्या धरणग्रस्तांना ४५ वर्षांनंतर न्याय! दीर्घ प्रतीक्षेनंतर जमिनीचा मालकी हक्क - Marathi News | Surya Dam victims in Palghar will get ownership of the land after 45 years said Chandrashekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालघरच्या सूर्या धरणग्रस्तांना ४५ वर्षांनंतर न्याय! दीर्घ प्रतीक्षेनंतर जमिनीचा मालकी हक्क

महसूल मंत्र्यांकडून सात-बारा देण्याची घोषणा ...

वसईजवळ स्पोर्ट्स बाइक अपघातात तिघांचा मृत्यू - Marathi News | Three killed in sports bike accident near Vasai | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईजवळ स्पोर्ट्स बाइक अपघातात तिघांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क नालासोपारा/पारोळ : भरधाव वेगाने जाणाऱ्या महागड्या स्पोर्ट्स बाइकचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. यात ... ...