लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
कॅशलेस व्यवहारांसाठी १३ पॉर्इंट - Marathi News | 13 points for cashless transactions | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कॅशलेस व्यवहारांसाठी १३ पॉर्इंट

रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानुसार मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाद्वारे तीन रेल्वे स्थानकावर कॅशलेस व्यवहारासाठी पूर्णत; डिजीटलायझेशन करण्यात आले आहे. ...

दोन दुर्घटनांत सात जणांचा बुडून मृत्यू - Marathi News | Seven persons drowned in two accidents | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दोन दुर्घटनांत सात जणांचा बुडून मृत्यू

राज्यात शनिवारी दोन वेगवेगळ््या घटनांमध्ये सात जणांना बुडून मृत्यू झाला. वर्ध्यातील महाकाळी धरणात चौघांना जलसमाधी मिळाली. तर ...

आजचा व्यवहार कालच्या तारखेत - Marathi News | Today's trading date | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आजचा व्यवहार कालच्या तारखेत

देशात १ जुलैच्या मध्यरात्रीपासून वस्तू व सेवा कर लागू करण्यात आला. एक देश एक कर ही पद्धत लागू झाल्यानंतर ...

आत्महत्या प्रकरणात महिनाभरानंतर गुन्हा दाखल - Marathi News | Suicide case filed a month after the crime | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आत्महत्या प्रकरणात महिनाभरानंतर गुन्हा दाखल

मुलाच्या शिक्षणासाठी गहाण ठेवलेली दुचाकी परत द्यावी म्हणून विनंती केली असता जादा पैशाची मागणी केली. ...

मच्छिमारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड - Marathi News | Fishermen's unemployment ax | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मच्छिमारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

मासेमारांबाबत शासन निर्णय स्पष्ट नाही. यामुळे प्राथमिक मच्छिमार सहकारी संस्था व प्रत्यक्ष मासे पकडून उदरनिर्वाह करणारे अडचणीत आले आहेत. ...

स्वस्थ आरोग्यासाठी परिसर हिरवा करा - Marathi News | Make the area green for healthy health | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :स्वस्थ आरोग्यासाठी परिसर हिरवा करा

सर्वांच्या स्वस्थ आरोग्यासाठी झाडांचे महत्त्व आहे. यामुळे प्रत्येक तीन माणसांमागे एक झाड लावून शुद्ध व स्वच्छ हवेसाठी नियोजन करावे. ...

वाहनातील साहित्य लंपास करणारे दोन चोरटे गजाआड - Marathi News | Two thieves going off the vehicle | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वाहनातील साहित्य लंपास करणारे दोन चोरटे गजाआड

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चार चाकी वाहनातील साहित्य चोरट्यांनी लंपास केले होते. ...

फरार आरोपीला वर्धा बसस्थानकावर अटक - Marathi News | The absconding accused arrested on the Wardha bus stand | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :फरार आरोपीला वर्धा बसस्थानकावर अटक

प्रेम प्रकरणातून महिलेच्या हातावर व गळ्यावर शस्त्राने वार करून जखमी करणारा आरोपी प्रवीण देविदास कोरडे ...

पाईप टाकून शेतकऱ्यांनीच केली रस्त्याची दुरूस्ती - Marathi News | The road was repaired by the farmers by putting a pipe | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पाईप टाकून शेतकऱ्यांनीच केली रस्त्याची दुरूस्ती

कालव्याच्या कामांमुळे चिकणी ते पडेगाव पांदण रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली. ...