कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात विजयी संकल्प मेळावा सुरू सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले... मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' नाव द्यावं; धनगर समाजाची मागणी नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, आरोपीला अटक पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र... "खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
आयुर्वेद उपचाराने अंतर्गर्भाशयातील उत्पत्तीजन्य बालरोगांचे रक्षण करणे शक्य आहे, असे मत बालरोग तज्ज्ञ डॉ. आेंकार कुळकर्णी (मुंबई) यांनी मांडले. ...
ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात सहा लोकांचे जीव घेणारी नरभक्षी वाघीण न्यू बोर अभयारण्यात ठेवण्यात आली आहे. ...
कपाशीचे पीक फुलांवर आले असताना त्यावर गुलाबी बोंड अळीने हल्ला केल्याचे कृषी विज्ञान केंद्राने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. ...
पूर पीडितांची व्यथा समजून घेण्यासाठी गुजरात मध्ये गेलेल्या काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांच्या गाडीवर काहींनी दगडफेक केली. ...
यावर्षी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होत नसल्याने जिल्हा प्रशासनाकडून मेळावे घेत कर्ज वाटप केले जात आहे; पण यातही बँकांचे अधिकारी, कर्मचारी शेतकºयांना वेठीस धरत आहे. ...
सुरक्षेच्या दृष्टीकोणातून वाहन चालविताना हेल्मेटचा वापर किती महत्त्वाचा आहे याची जनजागृती करण्याकरिता शनिवारी सकाळी स्थानिक पोलीस अधीक्षक कार्यालयातून दुचाकी रॅली काढण्यात आली. ...
शहरी भागातील नागरिकांकरिता उभारण्यात आलेले वर्धेसह हिंगणघाट येथील शहरी प्राथमिक केंद्र पालिकेच्या अनास्थेचे बळी ठरत असल्याचे दिसून आले आहे. ...
मिनी मंत्रालयात आतापर्यंत जे घडले नाही ते आता घडणार आहे. जिल्ह्यात विकास कामांना चालना देण्याचे कारण देत पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाने स्वत:करिता थोडे थोडके नव्हे तर ७५ लाख रुपये ठेवले आहे. ...
शहराच्या विकासाकरिता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नव्याने ३५ कोटी रुपये मंजूर केले आहे. ...
लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या निवडणुकीच्यावेळी भाजपाने नागरिकांना अनेक आश्वासने देत भूल घातली. ...