लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
वर्धा जिल्ह्यातल्या पांढुर्णा आश्रम शाळेतील बलात्कार प्रकरणी आरोपीला फाशी - Marathi News | The hanging of the accused in the rape of the Ashram school girl in Wardha district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा जिल्ह्यातल्या पांढुर्णा आश्रम शाळेतील बलात्कार प्रकरणी आरोपीला फाशी

आष्टी तालुक्यातील पांढुर्णा येथील आदिवासी आश्रम शाळेतील अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण प्रकरणात आरोपी राजू उर्फ राजकुमार लांडगे (४७) रा. साहूर, ता. आष्टी याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ...

‘अणुक्षेपणास्त्राचे तोटे व शांततेसाठी भूमिका’ विषयावर मार्गदर्शन - Marathi News | Guidance on 'Role for Disadvantages and the Role of Peace' | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘अणुक्षेपणास्त्राचे तोटे व शांततेसाठी भूमिका’ विषयावर मार्गदर्शन

येथील नारायण काळे स्मृती मॉडेल कॉलेजच्यावतीने आयोजित विशेष कार्यक्रमात अमेरिकन विद्यापीठाचे न्यूक्लिअर स्टडी इंस्टिट्युटचे संचालक प्रा. पीटर कुझनिक यांनी अणुक्षेपणास्त्राचे तोटे व शांततेसाठी भूमिका या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ...

पोलीस चौकी ठरते शोभेची वास्तू - Marathi News | A police postponed the ornamental building | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पोलीस चौकी ठरते शोभेची वास्तू

येथील पोलीस चौकीचे काही वर्षापूवी लोक सहभागातून सौंदर्यीकरण करण्यात आले. त्यावेळी तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी नामांकन देऊन चौकाला गौरविले होते. परंतु, सध्या या चौकीत अपुरे मनुष्यबळ असून अनेकदा कर्मचारीच गैरहजर राहत असल्याने नागरिकांना याचा नाहक त्रास ...

दहाव्या दिवशी शिक्षकांचे उपोषण स्थगित - Marathi News | On the tenth day teachers' fasting was postponed | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दहाव्या दिवशी शिक्षकांचे उपोषण स्थगित

जिल्ह्यातील ३० शिक्षकांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्याबाबत १ जानेवारीपासून जिल्हा परिषदेसमोर २० शिक्षकांसह आंदोलन सुरू करण्यात आले होते. याबाबत शिक्षण विभागाचे अवर सचिव रोहटकर यांचे शिक्षणमंत्र्यांकडे १६ जानेवारीला सभा असल्याचे पत्र बुधव ...

वृक्षांच्या कत्तलीकडे दुर्लक्ष - Marathi News | Ignore the slaughter of trees | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वृक्षांच्या कत्तलीकडे दुर्लक्ष

जिल्ह्याला मोठा जंगलव्याप्त परिसर लाभलेला आहे. शिवाय अनेक रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षांच्या रांगा आहेत. सध्या या वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात असल्याचे निदर्शनास येते; पण याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नसल्याची स्थिती आहे. ...

स्काऊट्स-गाईड्सचा अभ्यासक्रम हा ‘खेळातून शिक्षण’वर आधारीत - Marathi News | Scouts-Guides course is based on 'Learning From Game' | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :स्काऊट्स-गाईड्सचा अभ्यासक्रम हा ‘खेळातून शिक्षण’वर आधारीत

शालेय शिक्षणासोबत अभ्यासपुरक उपक्रमातून मुला-मुलींना जीवनाचे खरे धडे मिळतात. स्काऊट्स आणि गाईड्सचा अभ्यासक्रम हा ‘खेळातून शिक्षण’ या प्रणालीवर आधारलेला असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेत सहजपणे समजते. ...

जिल्हास्तरीय खेळ, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of district level sports, sports and cultural festivals | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्हास्तरीय खेळ, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन

स्थानिक आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर जिल्हा परिषद अंतर्गत विद्यार्थ्यांचे खेळ, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन खा. रामदास तडस यांच्या हस्ते झाले. ...

विद्यार्थ्यांच्या मेटॅडोअरला अपघात - Marathi News | Accident of students of Metadore | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विद्यार्थ्यांच्या मेटॅडोअरला अपघात

येथील यशवंत महाविद्यालयाचे विद्यार्थी केळझर येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिरासाठी मेटाडोअरमध्ये मंडप व स्वयंपाकाचे साहित्य घेवून जात होते. दरम्यान, विरूद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने समोरासमोर त्या मेटाडोअरला धडक दिली. ...

नागपुरी संत्री बांगलादेश आणि श्रीलंकेनंतर आता दुबईतही - Marathi News | Oranges of Nagpur are asked now in Dubai after Bangladesh and Sri Lanka | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नागपुरी संत्री बांगलादेश आणि श्रीलंकेनंतर आता दुबईतही

आकाराने जरी ओबड-धोबड असला तरी चवीने नागपुरी संत्र्याने बाजी मारली आहे. त्याच्या आंबट-गोड चवीने आतापर्यंत बांगलादेश आणि श्रीलंकेच्या ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या या संत्र्याला फळांची मोठी बाजारपेठ असलेल्या दुबईतून मागणी आली आहे. ...