लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागरिकांची भटकंती - Marathi News | Citizens wandering | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नागरिकांची भटकंती

अल्प प्रमाणात झालेल्या पावसाचा फटका आतापासूनच जाणवायला लागला आहे. रसुलाबाद येथे पाणी टंचाईने डोके वर काढले असून येथील हातपंप केव्हाचेच कोरडे पडले आहेत. ...

सालोड (हिरापूर) येथे होणार ‘ट्रान्सपोर्ट हब’ - Marathi News | 'Transport Hub' to be set up at Salod (Hirapur) | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सालोड (हिरापूर) येथे होणार ‘ट्रान्सपोर्ट हब’

रूपेश खैरी।ऑनलाईन लोकमतवर्धा : गुड्स गॅरेजचा व्यवसाय करणाऱ्या अनेक वाहन मालकांकडून त्यांची वाहने रस्त्याच्या कडेला व त्यांच्या घरालगत उभी केली जातात. यामुळे शहरातील अनेक मार्गावर वाहतुकीची समस्या निर्माण होते. या समस्येवर मार्ग काढण्याकरिता उप प्रा ...

राजापूर गावातील विकास ठरणार ‘मॉडेल’ - Marathi News | 'Model' to be developed in Rajapur village | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :राजापूर गावातील विकास ठरणार ‘मॉडेल’

शासनाच्या सर्व विकास कामांचा योजनाबद्ध पद्धतीने अंगीकार करून गावचा विकास व्हावा म्हणून पुढाकार घेण्यात आला. या ध्यासातून झालेली गावातील विकास कामे इतर गावांकरिता ‘मॉडेल’ ठरणारीच आहेत. ...

५८ लाखातून तीन तालुक्यात रस्ते - Marathi News | Roads in 58 talukas in three talukas | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :५८ लाखातून तीन तालुक्यात रस्ते

आर्वी, कारंजा व आष्टी या तीन तालुक्यातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी ५८ कोटींचा निधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी माजी आमदार दादाराव केचे व मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यअधिकारी सुमीत वानखेडे यांनी पाठपुरावा केला होता. ...

स्वामी तीनही जगाचा, आईविना भिकारी! - Marathi News | Swami is the three world, Ivina beggar! | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :स्वामी तीनही जगाचा, आईविना भिकारी!

या जगात ज्याने आपल्या आई-वडीलांची सेवा केली तो सुखी आहे. तर या जगात ज्याने आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवले तो दु:खी आहे. ज्या आई-वडिलांनी लहानपणी उपाशी राहुन तळहातावरच्या फोडाप्रमाणे आपल्यास जपलं,.... ...

११७ बचत गटांना १.५० कोटीचे कर्ज वितरित - Marathi News | 1.50 crore loan to 117 savings groups | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :११७ बचत गटांना १.५० कोटीचे कर्ज वितरित

येथील ११७ महिला बचत गट असून त्यांना सन २०१७-१८ मध्ये १ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले आहे. महिला सक्षम करणे हा उद्देश यातून जोपासण्यात आला असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. ...

गिरणी कामगारांच्या समस्या निकाली काढा - Marathi News | Remove the problem of mill workers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गिरणी कामगारांच्या समस्या निकाली काढा

पुलगाव येथील कापड गिरणी कामगारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. नियमित वेतन नाही. नियमित कर्तव्यावर ठेवले जात नाही. यामुळे कागमार त्रस्त असून या प्रलंबित मागण्या त्वरित निकाली काढाव्या, अशी मागणी प्रहारने केली आहे. ...

‘त्या’ वक्तव्याचे पडसाद - Marathi News | 'That' statement of speech | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘त्या’ वक्तव्याचे पडसाद

नव्या शैक्षणिक सत्रात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिक्षकांना मार्गदर्शन करताना शिक्षणाधिकारी व्ही.पी. कानवडे यांनी शिक्षकांविषयी आक्षेपार्ह विधान केले. ...

१४ कोटी परत - Marathi News | 14 million return | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :१४ कोटी परत

वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवहारांवर रिझर्व्ह बँकेने ब्रेक लावत लायसन्स रद्द केले होते. शासनाने १६१.२१ कोटी रुपयांची मदत केल्याने बँकेला लायसन्स परत घेता आले. ...