लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
अंगणवाडी सेविकांचे धरणे - Marathi News | Forge of Aanganwadi Sevikas | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अंगणवाडी सेविकांचे धरणे

महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या आंदोलनाची दखल घेत शासनाने मानधनवाढीचे परिपत्रक दि. २३ फेब्रुवारीला काढलेले आहे;पण या परिपत्रकामध्ये काही जाचक अटी सुद्धा नमूद केल्या आहेत. ...

५८ कोटींच्या कामांना अर्थसंकल्पात मंजूरी - Marathi News | Budget approval for works of Rs. 58 crores | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :५८ कोटींच्या कामांना अर्थसंकल्पात मंजूरी

आर्वी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील विकास कामांसाठी ५८ कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला, अशी माहिती पत्रकार परिषदेत माजी आमदार दादाराव केचे यांनी दिली. ...

भारत बचाओ रॅलीचे जल्लोषात स्वागत - Marathi News | Welcome to the India Bachao Rally! | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भारत बचाओ रॅलीचे जल्लोषात स्वागत

भारत बचाओ रॅलीचे वर्धेत विश्व हिंदू महासंघाच्यावतीने स्वागत करण्यात आले. सदर रॅली स्थानिक धुनिवाले चौकात आली असता विश्व हिंदू महासंघाच्यावतीने रॅलीत सहभागी नागरिकांचा सत्कार करण्यात आला. ...

अमरावतीच्या युवकांकडून वर्धेत दुचाकींची चोरी - Marathi News | Two wheelers stolen from Amravati youth in Wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अमरावतीच्या युवकांकडून वर्धेत दुचाकींची चोरी

अमरावती येथून वर्धेत येत आपले महागडे शौक पूर्ण करण्याकरिता दुचाकी चोरणाऱ्या तीन युवकांना सावंगी (मेघे) पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना पोलिसी हिसका दाखविताच हे तिघे अट्टल दुचाकी चोर असल्याचे समोर आले आहे. ...

नांदपूरचा पाणी प्रश्न सुटणार - Marathi News | Nandpur water issue will be questioned | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नांदपूरचा पाणी प्रश्न सुटणार

नजीकच्या नांदपूर येथे राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी ६६ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकास कामाचा श्री गणेशा माजी आमदार दादाराव केचे यांच्या हस्ते करण्यात आला. ...

पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ - Marathi News | Runners of farmers due to rain | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ

गारपीट अन् अवकाळी पाऊस यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांची पाठ सोडत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी आलेला पाऊस याचीच आठवण देत आहे. सध्या रबी हंगामातील उत्पादन काढण्याच्या तयारीत शेतकरी असताना पहाटेपासून सुरू झालेल्या पावसामुळे....... ...

लोखंडी रॉड व दगडाने ठेचून एकाची हत्या - Marathi News | The murder of one of the crushed iron rods and stones | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :लोखंडी रॉड व दगडाने ठेचून एकाची हत्या

दारूच्या नशेत घरी येवून शिवीगाळ करीत मारहाण करण्याची धमकी दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका युवकाची लोखंडी रॉडने मारून आणि दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारी सकाळी शास्त्री वॉर्ड परिसरात घडली. ...

वर्ध्यात सीसीटीव्हीमुळे तीन दुचाकी चोरटे जेरबंद; १८ वाहने जप्त - Marathi News | Three robbers catched due to CCTV in Wardha; 18 vehicles seized | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यात सीसीटीव्हीमुळे तीन दुचाकी चोरटे जेरबंद; १८ वाहने जप्त

तीन अट्टल दुचाकी चोरांना सावंगी (मेघे) पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल १८ दुचाकी जप्त केल्या आहेत. ...

नवीन समाज माध्यमांचा सकारात्मक वापर करा - Marathi News | Make positive use of new social media | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नवीन समाज माध्यमांचा सकारात्मक वापर करा

आधुनिक युगात माध्यमांचा वापर चांगला किंवा वाईट प्रकारे करणे हे पूर्णत: व्यक्तीवर अवलंबून असते. समाज माध्यम हे आजच्या आधुनिक युगात संपर्काचे अतिशय प्रभावी साधन ठरत आहे. ...