लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
डॉक्टर दाम्पत्याची ‘आस्था’ ठरली प्रथम - Marathi News | The first to be a 'trust' of a doctor | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :डॉक्टर दाम्पत्याची ‘आस्था’ ठरली प्रथम

दहावी सीबीएसईच्या परीक्षेत डॉक्टर दाम्पत्याची आस्था बकाने हिने ९८.६० टक्के गुण संपादिता करून जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. तर हिंगणघाट सिया मानधनिया व वर्धेच्या आदित्य डोर्लीकर या दोघांनी ९७.८ टक्के गुण मिळाल्याने ते द्वितीय स्थानी राह ...

महात्मा गांधी विद्यालयाला आग - Marathi News | Fire to Mahatma Gandhi Vidyalaya | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :महात्मा गांधी विद्यालयाला आग

स्थानिक वर्धा बस स्थानक शेजारी असलेल्या महात्मा गांधी विद्यालय तथा कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाला सोमवारी २ वाजताच्या सुमारास अचानक लागली. यात तीन वर्गखोल्यांसह भौतिकशास्त्र प्रयोगशाळेतील साहित्य जळून कोळसा झाले. ही शाळा जि.प. प्रशासनाच्या मालकी ...

‘महात्मा’च्या कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय - Marathi News | 'Mahatma' employees get justice | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘महात्मा’च्या कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय

सेलू तालुक्यातील जामनी येथील महात्मा सहकारी साखर कारखान्यातील जवळपास ६५० कर्मचारी मागील १५ वर्षांपासून आपल्या हक्कासाठी लढत होते. आ. डॉ. पंकज भोयर यांना त्याची माहिती मिळताच त्यांनीही संबंधितांकडे पाठपुरावा केला. त्यानंतर राज्य बँकेने २ कोटी ८ लाख ६६ ...

खासदारांनी केली ‘धाम’ची पाहणी - Marathi News | MPs surveyed 'Dham' | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :खासदारांनी केली ‘धाम’ची पाहणी

खासदार रामदास तडस यांनी आर्वी व वर्धा विधानसभा क्षेत्राचा विशेष दौरा करून महाकाळी येथील धाम प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पात सध्या ६ दलघमी इतकाच उपयुक्त जलसाठा असून तो १५ जूनपर्यंत पुरेल असे त्यांच्या लक्षात आल्याने उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन कर ...

कपड्याच्या गोदामाला भीषण आग - Marathi News | Dangerous fire of clothes cloth | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कपड्याच्या गोदामाला भीषण आग

विठोबा चौकातील सुरेश बसंतानी यांच्या मालकीच्या कपड्याच्या गोदामाला रविवारी सकाळी अचानक आग लागली. यात मोठ्या प्रमाणात कपडे जळून कोळसा झाल्याने त्यांचे सुमारे २० लाखोंचे नुकसान झाले आहे. ...

दोघा मारेकऱ्यांना तीन दिवसीय पोलीस कोठडी - Marathi News | Three killed in police custody | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दोघा मारेकऱ्यांना तीन दिवसीय पोलीस कोठडी

अनैतिक संबंधाचा वाद विकोपाला जाऊन नजीकच्या जळगाव येथील नितीन नागोसे याची तेथीलच एका अल्पवयीन मुलासह त्याच्या आई व वडिलांनी हत्या केली. या प्रकरणातील तिनही आरोपींना स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले .......... ...

अखेर चौकशी समिती गठित - Marathi News | Finally, the inquiry committee constituted | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अखेर चौकशी समिती गठित

पशुसंवर्धनच्या शिपायाने खोटी बतावणूक करून १४ शेतकऱ्यांना २२ लाखांनी गंडा घातल्या प्रकरणी अखेर चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हवालदील शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता २१ एप्रिलला वृत्त प्रकाशित करून सदर प्रकरणावरील पडदा लोकमतने उचलला होत ...

जिल्ह्यात केवळ २९ टक्केच बांधकाम; ३० हजार कामगारांची उपासमार - Marathi News | Only 29 percent construction in the district; Hunger of 30 thousand workers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्ह्यात केवळ २९ टक्केच बांधकाम; ३० हजार कामगारांची उपासमार

वाळूघाटांचे लिलाव रखडल्यामुळे बांधकामाची गती मंदावली होती. वर्षभरानंतर गेल्या महिन्यात  वाळूघाटांचे लिलाव झाले. त्यानंतर बांधकामाला गती मिळण्याची शक्यता होती. परंतु, लागलीच पाणीबाणी निर्माण झाल्याने जिल्ह्यात केवळ २९ टक्केच बांधकाम सुरु आहेत. ...

शिक्षकांच्या वेतन निश्चितीत सावळागोंधळ - Marathi News | Barely in the salary of teachers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शिक्षकांच्या वेतन निश्चितीत सावळागोंधळ

सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करताना जिल्ह्यातील आठही पंचायत समितीमध्ये आठ प्रकारच्या सूत्रांचा वापर करुन मार्च महिन्याचे वेतन देण्यात आले. काही पंचायत समितीमध्ये राज्य शासन निर्णयातील वेतन संरचना निश्चितीच्या अनुषंगाने असलेल्या सूचनांचा आधार ...