लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
एकही झाड न तोडता रस्ता रुंदीकरणाचे काम करा - Marathi News | Work to widen the road without cutting down a single tree | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :एकही झाड न तोडता रस्ता रुंदीकरणाचे काम करा

सेवाग्राम रस्त्यावर असलेल्या परिसरात अनेक झाडे गांधीजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लावलेली आणि जोपासलेली आहेत. मात्र, यासंदर्भात प्रशासन आणि नागरिक यांच्यात पुरेसा संवाद साधण्याची आज गरज आहे. आरती चौक ते वरुड फाटा, सेवाग्राम या भागात १५.५ मीटर रुंदीच्य ...

यंदाचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करा - Marathi News | Celebrate this year's Ganeshotsav in a simple way | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :यंदाचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करा

कोविड -१९ चा प्रादुर्भाव पाहता आर्वी तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांच्या अध्यक्षतेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील पोलीस पाटील मंडळाच्या प्रतिनिधीची सभा घेण्यात आली. उपविभाग ...

पालिका कार्यालय सील - Marathi News | Municipal office seal | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पालिका कार्यालय सील

कोरोना संकटामुळे बोटावर मोजण्या इतक्याच नागरिकांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. पण, याच दिवशी दयालनगर येथील रहिवासी असलेल्या स्विकृत सदस्याने थेट पालिका कार्यालयात येत अनेक ...

वर्धा शहरात दहा दिवस नळाला येणार नाही पाणी - Marathi News | There will be no running water in Wardha for ten days | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा शहरात दहा दिवस नळाला येणार नाही पाणी

पवनार येथील जलशुद्धीकरण केंद्रातून वर्धा शहराला पिण्या योग्य पाण्याचा पुरवठा होतो. त्यासाठी मुख्य जलवाहिनीही टाकण्यात आली आहे. परंतु, हिच जलवाहिनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या कामासाठी सुरू असलेल्या खोदकामादरम्यान फुटली. ही जलवाहिनी अतिशय ...

आपत्तीकाळात शुल्कवाढीऐवजी श्रेष्ठतम शिक्षणावर भर; महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालय - Marathi News | Emphasis on superior education instead of raising fees in times of disaster; Mahatma Gandhi Hindi University | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आपत्तीकाळात शुल्कवाढीऐवजी श्रेष्ठतम शिक्षणावर भर; महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालय

शुल्कवाढ न करता देशातील इतर विद्यापीठांच्या तुलनेत स्वस्त आणि श्रेष्ठतम शिक्षण दिले जाईल, असे मत हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रा.रजनीश कुमार शुक्ल यांनी व्यक्त केले. ...

सिंदीत आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण - Marathi News | Corona positive patient found in Sindh | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सिंदीत आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

शहरातील नदी पलीकडील प्रभाग क्रमांक २ मधील युवक ९ ऑगस्टला नागपूर येथे साक्षगंधासाठी गेला होता. तेथून आल्यानंतर त्याची प्रकृती बिघडल्याने आज तो प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचाराकरिता गेला. येथे तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याच्या सं ...

सेवाग्रामात वृक्ष बचाव आंदोलन - Marathi News | Tree rescue movement in Sevagram | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सेवाग्रामात वृक्ष बचाव आंदोलन

विकासाच्या नावावर होणारी ही वृक्षतोड थांबविण्यासाठी गांधीवाद्यांसह पर्यावरणप्रेमींनी तोडलेल्या वृक्षासमोर उभे राहून स्वातंत्र्यदिनी वृक्ष बचाव आंदोलन केले. यावेळी हातामध्ये पर्यावरणपूरक संदेश देणारे विविध फलक घेऊन जनजागृती करण्यात आली. सेवाग्राम ते व ...

तालुका कृषी विभागाची ‘घडी’ विस्कटली - Marathi News | The ‘clock’ of the taluka agriculture department was shaken | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तालुका कृषी विभागाची ‘घडी’ विस्कटली

रोगाच्या या प्रादुर्भावातून सावरण्यासाठी कृषी विभागाकडून वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळण्याची गरज असताना कृषी विभागाकडून सहकार्य मिळत नसल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कामकाजाची पद्धत जाणून घेण्याकरिता ...

जिल्ह्यात जनावरांना ‘लम्पी स्कीन डिसीज’चा धोका - Marathi News | Animals at risk of 'Lumpy Skin Disease' in the district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्ह्यात जनावरांना ‘लम्पी स्कीन डिसीज’चा धोका

लम्पी स्कीन डिसीज हा प्रामुख्याने गोवंशीय जनावरांना अर्थात गाई, बैल, वासरे यांना होणारा विषाणूजन्य साथीचा आजार आहे. कॅप्रिपॉक्स या प्रवर्गातील विषाणूमुळे हा आजार होतो. हा विषाणू शेळ्या मेंढ्यांमध्ये होणाऱ्या देवीच्या विषाणूंशी साधर्र्म्य असणारा असून ...