या गाडीतून आलेल्या सैनिकांनी घराचे कुलूप तोडले. घराचे गेट उखडून ते लष्कराच्या गाडीत ठेवले. घरातील साहित्याची नासधूस केली. हिमांशीने व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला, पण तिलाही मारहाण करत, जर या घरात राहाल, तर सर्वांना गोळ्या घालण्यात येतील, अशी धमकी दे ...
एका ८ वर्षांच्या मुलाने चोरांच्या गँगलाही मागे टाकलं आहे. अवघ्या काही मिनिटांत शक्कल लढवून सायकल गायब करणाऱ्या या छोट्या चोराचे कारनामे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. ...
बागडे म्हणाले, "जोधा आणि अकबराचे लग्न झाले, असे बोलले जाते. या कहाणीवर चित्रपटही तयार झाला होता. इतिहासाच्या पुस्ताकातही यासंदर्भात भाष्य करण्यात आले आहे. मात्र हे खोटे आहे." ...