लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Uttar Pradesh (Marathi News)

खास आपल्यासाठी
आईच्या स्तनपानातून निघालेल्या दुधाने घेतला २२ दिवसाच्या चिमुकलीचा जीव; कारण समजताच कुटुंब हैराण - Marathi News | 22-day-old baby dies after milk gets stuck in airway while breastfeeding in UP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आईच्या स्तनपानातून निघालेल्या दुधाने घेतला २२ दिवसाच्या चिमुकलीचा जीव; कारण समजताच कुटुंब हैराण

२२ दिवसांपूर्वी जन्मलेल्या मुलीचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबाला विश्वास बसला नाही. त्यांनी मुलीला आग्रा येथील खासगी रुग्णालयात नेले ...

"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या - Marathi News | "People service is the government's priority"; People raised issues before the Chief Minister Yogi Adityanath | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या

Yogi Adityanath : मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील विविध जिल्ह्यातील आलेल्या व्यक्तींची भेट घेतली, त्यांच्या समस्या ऐकल्या. ...

वैद्यकीय जबाबदारीसह सामाजिक जबाबदारी पार पाडणे प्राधान्य असले पाहिजे: राष्ट्रपती - Marathi News | Fulfilling social responsibility along with medical responsibility should be a priority: President | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :वैद्यकीय जबाबदारीसह सामाजिक जबाबदारी पार पाडणे प्राधान्य असले पाहिजे: राष्ट्रपती

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी गाझियाबादमधील इंदिरापुरम येथे यशोदा मेडिसिटीचे उद्घाटन केले. ...

उत्तर प्रदेशात आता सरकारी इमारती दिव्यांग अनुकूल करणार; योगी सरकारचा समाजपयोगी उपक्रम - Marathi News | govt buildings in uttar pradesh will now be made disabled friendly cm yogi adityanath social service initiative | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :उत्तर प्रदेशात आता सरकारी इमारती दिव्यांग अनुकूल करणार; योगी सरकारचा समाजपयोगी उपक्रम

सरकारी कार्यालये सर्वांसाठी सुलभ होऊ शकतील. ...

Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ  - Marathi News | UP Reaching New Heights in Healthcare: CM Yogi Adityanath Inaugurates Yashoda Medicity in Ghaziabad | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 

CM Yogi Adityanath Inaugurates Yashoda Medicity: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते गाझियाबादमध्ये यशोदा मेडिसिटीचे उद्घाटन करण्यात आले. ...

छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता - Marathi News | Major accident in Uttar Pradesh during Chhath Puja; Boat capsizes in river while people are taking selfies, many may have drowned | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता

ही घटना बबुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोदोचक गावात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, छठपूजेसाठी हजारो लोक येथील चंद्रप्रभा नदीवर पोहोचले होते. नदीत एक जुगाड केलेली नाव (होडी) होती. काही लोक या नावेवर चढले आणि पूजेदरम्यान सेल्फी घेऊ लागले होते. ...

८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्... - Marathi News | In Bareilly, Uttar Pradesh, after 8 years of marriage, wife eloped with lover, leaving behind 2 children, husband consumes poison, treatment underway | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...

नातेवाईकांनी बऱ्याचदा तिला समजवण्याचा प्रयत्न केला परंतु तिने ऐकले नाही. काही दिवसांपूर्वी ती घरातून अचानक गायब झाली. ...

Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू - Marathi News | Video moradabad restaurant fir cylinder blast katghar police station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू

मुरादाबाद येथील एका रेस्टॉरंटमध्ये रविवारी रात्री भीषण आग लागली. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. ...

"मला न्याय हवाय, पती-मुलाला लोखंडी रॉडने मारहाण..."; भाजपा महिला नेत्याचा रस्त्यावर ठिय्या - Marathi News | bjp woman leader protest in mirzapur against police inaction | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मला न्याय हवाय, पती-मुलाला लोखंडी रॉडने मारहाण..."; भाजपा महिला नेत्याचा रस्त्यावर ठिय्या

उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये रस्त्यावर निदर्शनं करणाऱ्या भाजपाच्या महिला नेत्या सरिता सिंह यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...