लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Travel (Marathi News)

खास आपल्यासाठी
वीकेंडला तलावांच्या शहराची करा मस्त सफर; रेल्वेचं खास पॅकेज  - Marathi News | Irctc lake city tour package is a perfect holiday plan for your weekend | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :वीकेंडला तलावांच्या शहराची करा मस्त सफर; रेल्वेचं खास पॅकेज 

जर तुम्हीही वीकेंडला फिरण्याचा प्लॅन करत असाल तर आमच्याकडे तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे. वीकेंडसाठी तुम्ही तलावांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उदयपूरला जाऊ शकता. ...

डॉल्फिन्स बघण्यासाठी 'या' ५ ठिकाणांना आवर्जून द्या भेट! - Marathi News | These are the best places to spot dolphins in India | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :डॉल्फिन्स बघण्यासाठी 'या' ५ ठिकाणांना आवर्जून द्या भेट!

समुद्र किनाऱ्यावर बसून उसळणाऱ्या लाटा बघणे हा अनेकांसाठी एक वेगळाच अनुभव असतो. हा अनुभव अधिक आनंददायी होईल जेव्हा उसळणाऱ्या लाटांसोबत तुम्हाला डॉल्फिन्सही बघायला मिळतील. ...

ऐकावं ते नवलच, लग्नाच्या पोशाखातच 33 देश फिरुन हनिमून साजरं - Marathi News | amazing things, They travels 33 country for Honeymoon after marraige | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :ऐकावं ते नवलच, लग्नाच्या पोशाखातच 33 देश फिरुन हनिमून साजरं

हनिमून साजरं करण्यासाठी 33 देशांची भ्रमंती ...

मोफत जेवणं, तिकीट कॅन्सल केल्यास चार्ज नाही; विमान प्रवासाचे नवे नियम - Marathi News | Major changes done by civil aviation ministry for the benefit of Indian passengers | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :मोफत जेवणं, तिकीट कॅन्सल केल्यास चार्ज नाही; विमान प्रवासाचे नवे नियम

जर तुम्ही नेहमीच कामानिमित्त किंवा इतर कारणांसाठी हवाई मार्गाने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. मिनिस्ट्री ऑफ सिविल एविएशन  (Ministry of Civil Aviation) तर्फे काही नियमांमध्य बदल करण्यात आले आहेत. ...

निसर्ग आणि शांतता अनुभवण्यासाठी इंफालला आवर्जून द्या भेट! - Marathi News | Where to visit in march and April season in India, Manipur and Imphal | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :निसर्ग आणि शांतता अनुभवण्यासाठी इंफालला आवर्जून द्या भेट!

मणिपूर राज्याची राजधानी इंफाल हे शहर आपल्या वेगळेपणासाठी चांगलंच लोकप्रिय आहे. शांत आणि सुंदर नैसर्गिक नजारे, अनोखं वाइल्डलाइफ तरंगते द्वीप येथील सुंदरतेत भर घालतात. ...

'या' बर्फाळ रस्त्यावर फेटफटका मारण्याचा आनंद काही औरच! - Marathi News | Tateyama Kurobe Alpine Route in Japan | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :'या' बर्फाळ रस्त्यावर फेटफटका मारण्याचा आनंद काही औरच!

'दिल्ली' पाहायला जाताय तर या ठिकाणांना भेटायलाच हवं - Marathi News | If you go to see 'Delhi' then you have to meet these historical places | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :'दिल्ली' पाहायला जाताय तर या ठिकाणांना भेटायलाच हवं

इथे आहे ११०० वर्ष जुनं सासू-सुनेचं मंदिर, कधीकाळी मुघलांनी केलं होतं बंद! - Marathi News | Saas bahu temple of Udaipur interesting story | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :इथे आहे ११०० वर्ष जुनं सासू-सुनेचं मंदिर, कधीकाळी मुघलांनी केलं होतं बंद!

तुम्ही तशी तर भगवान शिवा, भगवान श्रीकृष्ण आणि भगवान गणेशाची वेगवेगळी मंदिरे पाहिली असतील. पण कधी तुम्ही सासू-सुनेचं मंदिर पाहिलंय का? ...

तरूणाई शिकार असलेल्या 'या' समस्येवर ट्रॅव्हलिंग आहे उत्तम पर्याय! - Marathi News | Traveling can help you to fight depression these are five points | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :तरूणाई शिकार असलेल्या 'या' समस्येवर ट्रॅव्हलिंग आहे उत्तम पर्याय!

सध्याच्या धावपळीच्या लाइफस्टाइलमध्ये आपल्याला स्वतःसाठी वेळच मिळत नाही. अशावेळी बीझी शेड्यूलमधून थोडासा वेळ काढून फिरण्याचा प्लॅन केला तर आपल्याला ब्रेक मिळण्यास मदत होते. ...