आंतर जिल्हा बदलीने आलेल्या परंतू बिंदू नाामवलीनुसार अतिरिक्त ठरलेल्या २७९ शिक्षकांना गुरुवारी जिल्हा परिषदेत सुनावणीसाठी बोलावले होते. मात्र सुनावणी घेणारे वरिष्ठ अधिकारी इतर कार्यक्रमात व्यस्त राहिल्याने या शिक्षकांना दुपारी चार वाजेपर्यंत ताटकळावे ...
देशमाने : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केंद्रस्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच विमल शिंदे होत्या. स्पर्धेचे उदघाटन येवला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अन्सार शेख यांच्या हस्ते ...
संपूर्ण आजरा तालुक्याचा आढावा घेणारे ‘दृष्टिक्षेपातील आजरा’ हे दालन माहितीपूर्ण असल्याची प्रतिक्रिया कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी व्यक्त केली. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर आणि हुपरी नगरपालिकांना घनकचरा व्यवस्थापनासाठी १ कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने सोमवारी याबाबतचे आदेश काढले. ...
शिक्षक बेरोजगार विद्यार्थी डी.टी.एड.,बी एड असोशिएशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष व शिक्षण अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे त्यांच्या दालनात उपस्थित नसल्याने आंदोलकां ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन ज्या त्या तालुक्यातच करू, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी दिली. प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आडसूळ ...