विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची मुदत सप्टेंबर महिन्यात संपुष्टात येत असताना युती सरकारने पक्षांतर्गत गटबाजी व राजी-नाराजी टाळण्यासाठी विद्यमान पदाधिकाºयांना १२० दिवस म्हणजे चार महिन्यांची मुदतवाढ दिल ...
रत्नागिरी जिल्ह्यातील ९ पंचायत समितींच्या सभापती पदाचे आरक्षण बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आले. या आरक्षण सोडतीमध्ये दोन पंचायत समिती ओबीसी, चार स्त्री सर्वसाधारण आणि तीन खुले झाले आहे. ...
२३ ऑगस्टला मुदत संपल्यानंतर १२० दिवसांचा कालावधी वाढीव देण्यात आला होता. आता तो अवधी २० डिसेंबरला संपणार आहे. त्यामुळे निवड प्रक्रिया घेण्यात यावी असा आदेश उपसचिव र.आ. नागरगोजे यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आला आहे. सर्व जिल्हाधिकारी व सर्व जिल्हा परि ...
विधानभा निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला मिळालेले यश. जिल्ह्यात लोकसभेत आणि विधानसभेत काँग्रेसचे वाढलेल्या मताधिक्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची उमेदवारी मिळविण्यासाठी कॉँग्रेस पक्षात चुरस निर्माण झाली आहे. ...
नाशिकसह राज्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व पदाधिका-यांची अडीच वर्षांची मुदत सप्टेंबरमध्ये संपुष्टात येत असताना राज्यात विधानसभा निवडणुकीचा माहोल सुरू असताना युती सरकारने जिल्हा परिषदेच्या सर्व अध्यक्ष व पदाधिका-यांना चार महिन्यांची ...
ग्रामीण भागात शैक्षणिक सोयींच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणावर मुली शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जात असल्याची बाब लक्षात आली आहे. त्यात गावापासून शाळा दूर असणे, शाळेत जाण्यासाठी बस, वाहनाची सोय नसणे, ...