लोहोणेर : देवळा तालुक्यातील खालप येथील ग्रामपंचायत मालकीची पाणीपुरवठ्याची विहीर परस्पर विक्री केल्या प्रकरणी नाशिक येथे इदगाह मैदानावर उपोषणास बसलेल्या खालप ग्रामस्थांना जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधर ...
नाशिक : आरोग्यवर्धिनी वैद्यकीय अधिकारी पुनर्नियुक्ती व वेतनास विलंब होत असून, यासंबंधी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद लाभत नसल्याची तक्रार करतानाच प्रशासनाविरोधात सोमवारी (दि.८) उपोषण करण्याचा इशारा जिल्हा परिषद शि ...
नाशिक : शक्ती आणि सक्षमतेचे प्रतीक असलेल्या नवदुर्गांचा नवरात्रोत्सव तोंडावर आलेला असताना नाशिक जिल्हा परिषदेतील अधिकाºयांना महिला पदाधिकाºयांचा दुर्गावतार पाहायला मिळाला. प्र ...
सटाणा : महाराष्ट्र राज्य बागलाण तालुका अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने शेकडो अंगणवाडी सेविका, मदतनीस व कार्यकर्त्यांनी विविध मागण्यांसाठी पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्व राज्य संघटनेचे सचिव राजेश सिंह, सरच ...
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल करून, राज्य सरकारच्या मनमानी निर्णयांमुळे नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक लांबत असल्याचा धक्कादायक आरोप केला होता. त्या प्रकरणावर बुधवारी सुनावणी झाल्यानंतर, न्य ...
नाशिक : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण या देशव्यापी सर्वेक्षणामध्ये आॅनलाइन नागरिकांच्या प्रतिक्रिया नोंदविण्यात नाशिक जिल्ह्याला देशपातळीवर प्रथम पुरस्कार, तर एकूण सर्वेक्षणात उत्कृष्ट कामगिरी करून ९६.३३ एवढे गुण मिळविल्याबद्दल पश्चिम विभागात तिसºया क्रमा ...