गेल्या वर्षभरापासून शिक्षकांच्या कमतरतेमुळे गाजत असलेल्या उमरखेड, महागाव तालुक्यातील शाळांना ३२ शिक्षक मिळाले आहेत. शनिवारी जिल्हा परिषदेने तातडीचे समूपदेशन घेऊन या शिक्षकांना बदली दिली. सोमवारी त्यांना प्रत्यक्ष आदेश मिळणार आहे. ...
बीड : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे वेतन आॅफलाईन अदा करण्यास शासनाने आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शालार्थ प्रणालीच्या डाटाबेस सॉफ्टवेअरमध्ये १२ ... ...
कार्यकाळ संपलेल्या नागपूर, अकोला, वाशीम, धुळे व नंदूरबार जिल्हा परिषद आणि त्यांतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुकीपुढील अडथळे दीर्घ काळानंतर शुक्रवारी दूर झाले. सर्वोच्च न्यायालयाने या पाचही जिल्हा परिषदा व संबंधित पंचायत समित्यांची एक महिन्य ...
महाराष्ट्र राज्य जि.प.कर्मचारी महासंघाच्या त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्षपदी तोरंगण ग्रा.पं.चे ग्रामसेवक सचिन पवार यांची निवड करण्यात आली. पंचायत समिती त्र्यंबकेश्वर येथे राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या बैठकीत नुकताच हा निर्णय घेण्यात आला. ...
जिल्हा परिषदेच्या अखर्चित निधीचा विषय मांडला. शासनाकडून विकासकामांसाठी निधी प्राप्त होऊनही नियोजनाअभावी निधी अखर्चित राहत असून, अखेरीस हा निधी शासनाला परत जात असल्याची बाब गंभीर असल्याची भावना ...
राज्य शासनाच्या वित्त विभागाने सांस्कृतिक कार्य संचालनालयाला निधीच वर्ग न केल्याने राज्यभरातील वृद्ध कलाकारांचे मानधन रखडले आहे. किमान औषधपाण्यासाठी तरी हे मानधन उपयोगाला येत होते. मात्र ते रखडल्याने ही मंडळी हवालदिल झाली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ११ ...
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी शिक्षण विभागाने तयार केलेल्या शिक्षक वार्षिक नियोजन आराखडा पुस्तिकेचे गुरुवारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. शाळा व विद ...
सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी विशेष याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेत या 5 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या बरखास्त केल्या आहेत. ...