लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद शाळा

जिल्हा परिषद शाळा, मराठी बातम्या

Zp school, Latest Marathi News

...तर जिल्हा परिषदेच्या ४४७ वर शाळा होऊ शकतात बंद? - Marathi News | 447 ZP schools in nagpur district can be closed due to less student ratio | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर जिल्हा परिषदेच्या ४४७ वर शाळा होऊ शकतात बंद?

० ते २० आहे पटसंख्या : शाळा बंद करण्यास सरकार आग्रही ...

सात महिन्यांपासून शालेय पोषण आहाराची बिले रखडली; शिक्षकांना करावी लागतेय पदरमोड - Marathi News | School feeding bills stalled for seven months; The teachers have to paid by pockets | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सात महिन्यांपासून शालेय पोषण आहाराची बिले रखडली; शिक्षकांना करावी लागतेय पदरमोड

जिल्ह्यातील २ हजार १७९ शाळांमधील पहिली ते आठवीच्या २ लाख ९१ हजार ८६६ विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे वितरण केले जाते. ...

'आम्हाला शाळेत जायचे आहे, नदीवर पूल बांधून द्या; विद्यार्थ्यांचे नदीपात्रात आंदोलन  - Marathi News | 'We want to go to school, build a bridge over the river; Students protest in the river basin | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'आम्हाला शाळेत जायचे आहे, नदीवर पूल बांधून द्या; विद्यार्थ्यांचे नदीपात्रात आंदोलन 

गिरीजा नदीस काही दिवसांपासून पूर आलेला आहे. ...

जिल्हा परीषदेच्या शाळा कात टाकणार, संगणीकृत अन् डिजिटल होणार - Marathi News | Zilla Parishad schools will be decommissioned, computerized and digitalised | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्हा परीषदेच्या शाळा कात टाकणार, संगणीकृत अन् डिजिटल होणार

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक पध्दतीचे शिक्षण घेता यावे, यासाठी संगणक, मोबाईल, लॅपटॉपमार्फत वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या आधारे शैक्षणिक धडे गिरवण्यात येत आहेत. ...

शाळेत वर्गखोल्यांची कमतरता; मंदिरातच भरते जिल्हा परिषदेची शाळा  - Marathi News | Due to lack of classrooms in Washim district, the school is being filled in the temple | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शाळेत वर्गखोल्यांची कमतरता; मंदिरातच भरते जिल्हा परिषदेची शाळा 

वाशिम जिल्ह्यात शाळेत वर्गखोल्यांची कमतरता भासत असल्याने मंदिरात शाळा भरत आहे.  ...

जिल्हा परिषद सीईओंच्या दालनात शाळा भरविताच मिळाले सहा शिक्षक - Marathi News | Six teachers were appointed as soon as the zp school conducted in Zilla Parishad CEO's cabine | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जिल्हा परिषद सीईओंच्या दालनात शाळा भरविताच मिळाले सहा शिक्षक

हिंगोली जिल्ह्यातील गोरेगावसह २९ शाळांनी संचमान्यतेत चुकीची माहिती भरल्याने विद्यार्थीसंख्या असूनही शिक्षक मिळत नाहीत. ...

शिक्षकाच्या निगराणीला वानरसेना, शाळेवर भरलेल्या वर्गाची चर्चा रंगली - Marathi News | Under the supervision of the teacher, Vanarasena, the school-filled class discussion raged | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिक्षकाच्या निगराणीला वानरसेना, शाळेवर भरलेल्या वर्गाची चर्चा रंगली

खुलताबाद तालुक्यातील घोडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीवर बसलेले वानर शिक्षकांवर नजर ठेवून तर नाही ना अशीच चर्चा सोशलमिडीयावर होत आहे. ...

अवलिया शिक्षकाच्या प्रयत्नांना यश; सालनापूर येथील पोषण आहाराची 'युनिसेफ'ने घेतली दखल - Marathi News | a teachers efforts and UNICEF took note of the nutritional diet in Salnapur; felicitation ​​of Zilla Parishad School Salnapur | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अवलिया शिक्षकाच्या प्रयत्नांना यश; सालनापूर येथील पोषण आहाराची 'युनिसेफ'ने घेतली दखल

शिक्षक दिन विशेष : २०० लोकवस्तीच्या गावातील जिल्हा परिषद शाळेचा गाैरव ...