लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, फोटो

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
१० ऑगस्टला मंगळाचा वृषभ प्रवेश: ‘या’ ४ राशीच्या व्यक्तींना मिळेल मेहनतीचे फळ; होईल नफा दुप्पट - Marathi News | mars transit in taurus 2022 these 4 zodiac signs get good news in career money and family of mangal in vrishabha rashi 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१० ऑगस्टला मंगळाचा वृषभ प्रवेश: ‘या’ ४ राशीच्या व्यक्तींना मिळेल मेहनतीचे फळ; होईल नफा दुप्पट

रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मंगळाचा वृषभ राशीत होणारा प्रवेश काही राशीच्या व्यक्तींना आगामी दीड महिना शुभ-लाभदायक ठरू शकेल. जाणून घ्या... ...

२०२४ पर्यंत संजय राऊत अडकणार? शनी-गुरुची वक्रदृष्टी अडचणी वाढवणार? ईडी पीडा कधी टळणार? पाहा - Marathi News | sanjay raut shiv sena mp astrological prediction of janam kundli and graha rashi and when he could get relief in patra chawl scam case | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :२०२४ पर्यंत संजय राऊत अडकणार? शनी-गुरुची वक्रदृष्टी अडचणी वाढवणार? ईडी पीडा कधी टळणार? पाहा

Sanjay Raut: विरोधकांच्या कुंडल्या खिशात घेऊन फिरणाऱ्या संजय राऊतांची स्वतःची कुंडली काय सांगते? सध्याचे ग्रहमान संजय राऊतांना साथ देईल का? जाणून घ्या... ...

Shukra gochar in Cancer : शुक्राचं कर्क राशीत गोचर; धनलाभाचे योग… कसा राहिल तुमच्या राशीवर प्रभाव, उपायही पाहा - Marathi News | Shukra gochar in Cancer venus transit in cancer impact on all zodiac sign aries to pisces know whats your rashi says | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्राचं कर्क राशीत गोचर; धनलाभाचे योग…कसा राहिल तुमच्या राशीवर प्रभाव, उपायही पाहा

७ ऑगस्ट रोजी शुक्र मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. शुक्राला भौतिक सुखांचा देवता म्हटले जाते, शुक्र ग्रह हा अत्यंत शुभ ग्रह मानला जातो. ...

शुक्राचा कर्क प्रवेश: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींची कमाईत वाढ; धनलाभाचे योग, महिनाभर फायदा - Marathi News | venus transit in cancer 2022 these 5 zodiac sign will get good news related to money and love life of shukra in kark rashi 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्राचा कर्क प्रवेश: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींची कमाईत वाढ; धनलाभाचे योग, महिनाभर फायदा

शुक्रचा कर्क राशीतील प्रवेश महत्त्वाचा मानला जात असून, महिनाभर याचा लाभ काही राशीच्या व्यक्तींना मिळू शकेल. जाणून घ्या... ...

Astrology: ‘या’ राशींचे लोक असतात बुद्धिवान आणि चतुर, त्वरित गाठतात यशाचं शिखर - Marathi News | Astrology People of this zodiac are intelligent and clever reach the peak of success quickly know rashifal | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :या’ राशींचे लोक असतात बुद्धिवान आणि चतुर, त्वरित गाठतात यशाचं शिखर

प्रत्येक व्यक्तीचे स्वभाव आणि त्यांची विचार करण्याची पद्धत निराळी असते. ग्रह आणि नक्षत्रांचा प्रत्येक व्यक्तीच्या सामान्य जीवनावर परिणाम होत असतो. ...

तुमच्या मुलांना सर्वांत जास्त नेमकी कशाची भीती वाटते? काय असू शकेल कारण? ‘असे’ जाणून घ्या - Marathi News | know about as per astrology zodiac signs can reveals that what exactly do your kids fear the most | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :तुमच्या मुलांना सर्वांत जास्त नेमकी कशाची भीती वाटते? काय असू शकेल कारण? ‘असे’ जाणून घ्या

तुमच्या मुलाची रास कोणती? तुमच्या मुलांना कोणत्या गोष्टींची भीती वाटू शकते, जाणून घ्या... ...

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - ३१ जुलै २०२२ ते ०६ ऑगस्ट २०२२: ‘या’ ९ राशींना सर्वोत्तम आठवडा; लाभच लाभ - Marathi News | weekly horoscope 31 july 2022 to 06 august 2022 saptahik rashi bhavishya know what your rashi says | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य - ३१ जुलै ते ०६ ऑगस्ट २०२२: ‘या’ ९ राशींना सर्वोत्तम आठवडा; लाभच लाभ

Weekly Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आगामी आठवडा..., काय सांगते तुमची राशी... ...

बुधाचं सिंह राशीत गोचर, जाणून घ्या सर्व राशींवरील प्रभाव आणि उपाय - Marathi News | grah nakshatra mercury transit in leo 1 august 2022 know how it will affect all zodiac signs budh gochar rashifal | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :बुधाचं सिंह राशीत गोचर, जाणून घ्या सर्व राशींवरील प्रभाव आणि उपाय

बुध ग्रहाचं कर्क राशीतून सिंह राशीतील गोचरामुळे अनेक महत्त्वाचे बदल पाहायला मिळतील. ...