सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
2024 lok sabha election: ममता बॅनर्जींनी एक भाकित केले असून, लोकसभा निवडणुकीत मुसंडी मारुन भाजप हॅटट्रिक करणार का, कुंडली काय सांगते? जाणून घ्या... ...
guru pushya yoga 2022: यंदाच्या गुरुपुष्यामृत योगावर अनेक अद्भूत शुभ संयोग जुळून येत असून, याचे महत्त्व, मान्यता आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींना वरदान ठरणार, ते जाणून घ्या... ...
पिता-पुत्र असलेले सूर्य आणि शनी एकमेकांचे शत्रू मानले गेले असून, या दोन ग्रहांचा विशेष समसप्तक योग जुळून आला आहे. कोणत्या राशींना शुभ-लाभ मिळतील? जाणून घ्या... ...
मीन राशीत असलेला गुरु २८ जुलै रोजी रात्री २ वाजून ९ मिनिटांनी वक्री होणार आहे. गुरूचे आपल्या राशीत वक्री होणं ही ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची घटना आहे. ...