लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, फोटो

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
चंद्रग्रहणात गजकेसरी योग: ४ राजयोगांचा ६ राशींना लाभ, कर्जमुक्ती; अपार यश-प्रगती, शुभ होईल! - Marathi News | 4 amazing yoga on kojagiri purnima chandra grahan 2023 these 6 zodiac signs gets benefits of gaj kesari and other yoga on lunar eclipse 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :चंद्रग्रहणात गजकेसरी योग: ४ राजयोगांचा ६ राशींना लाभ, कर्जमुक्ती; अपार यश-प्रगती, शुभ होईल!

कोजागिरी पौर्णिमेला लागणारे चंद्रग्रहण अनेकार्थाने विशेष ठरत असून, काही राशींना सर्वोत्तम लाभ मिळू शकतात, असे सांगितले जात आहे. ...

क्रूर त्रिग्रही योग: ५ राशींनी राहावे सावध, पैसे उसने देऊ नका; वाद टाळा, संमिश्र काळ! - Marathi News | krur trigrahi yoga in tula rashi 2023 these 5 zodiac signs should be careful and may face problem of surya mangal and rahu krur trigrahi yoga 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :क्रूर त्रिग्रही योग: ५ राशींनी राहावे सावध, पैसे उसने देऊ नका; वाद टाळा, संमिश्र काळ!

तूळ राशीतील क्रूर त्रिग्रही योग काही राशींना काहीसा प्रतिकूल ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. ...

दसरा शुभ होईल! ७ राशींना उत्तम आठवडा, लक्ष्मी कृपेने मिळकत वाढेल; व्यापारात नफा, लाभच लाभ! - Marathi News | weekly horoscope 22 october 2023 to 28 october 2023 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :दसरा शुभ होईल! ७ राशींना उत्तम आठवडा, लक्ष्मी कृपेने मिळकत वाढेल; व्यापारात नफा, लाभच लाभ!

Weekly Horoscope: दसरा, नवरात्राची सांगता, कोजागिरी पौर्णिमा आणि चंद्रग्रहण तुमच्यासाठी कसे असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

कोजागिरी पौर्णिमा: ४ राशींना गजकेसरी योगाचा लाभ, चंद्रग्रहण ठरेल शानदार; लक्ष्मी शुभ करेल! - Marathi News | kojagiri purnima 2023 chandra grahan 2023 these 4 zodiac signs get success and prosperity of 4 auspicious rajyoga on sharad purnima lunar eclipse 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :कोजागिरी पौर्णिमा: ४ राशींना गजकेसरी योगाचा लाभ, चंद्रग्रहण ठरेल शानदार; लक्ष्मी शुभ करेल!

कोजागिरी पौर्णिमेला चंद्रग्रहण लागत असून, ४ राशींना अतिशय शुभ काळ ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. ...

बुध तूळ गोचर: ६ राशींना चारही बाजूंनी लाभ, दिवाळी शुभ जाईल; ६ राशींसाठी संमिश्र काळ! - Marathi News | mercury transit libra 2023 know about impact and effect on all zodiac signs of budha gochar in tula rashi 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :बुध तूळ गोचर: ६ राशींना चारही बाजूंनी लाभ, दिवाळी शुभ जाईल; ६ राशींसाठी संमिश्र काळ!

तुमची रास कोणती? तुमच्यावर बुध ग्रहाच्या तूळ राशीतील प्रवेशाचा प्रभाव कसा असेल? जाणून घ्या... ...

चतुर्ग्रही योग: ४ राशींचा भाग्योदय, नशिबाची साथ; अडकलेला पैसा मिळेल, मान-सन्मान-आनंदी काळ! - Marathi News | 4 planets conjunction ln libra 2023 will be beneficial auspicious for these 4 zodiac sign of chaturgrahi yoga in tula rashi 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :चतुर्ग्रही योग: ४ राशींचा भाग्योदय, नशिबाची साथ; अडकलेला पैसा मिळेल, मान-सन्मान-आनंदी काळ!

सूर्य आणि बुधाच्या तूळ प्रवेशानंतर ६ ग्रहांचे अनेक प्रकारचे योग जुळून येत असून, काही राशींना चतुर्ग्रही योग अतिशय फायदेशीर ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. ...

नवरात्रात शनीचे धनिष्ठा गोचर: ४ राशींना पुण्य फलदायी, नोकरीत प्रगती; धनवृद्धीसह लाभच लाभ! - Marathi News | shani gochar in dhanishta nakshatra 2023 these 4 zodiac signs get success and prosperity of shani nakshatra gochar 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :नवरात्रात शनीचे धनिष्ठा गोचर: ४ राशींना पुण्य फलदायी, नोकरीत प्रगती; धनवृद्धीसह लाभच लाभ!

शनीचे नक्षत्र गोचर महत्त्वाचे मानले गेले असून, काही राशींना शनीसह दुर्गा देवीचे आशिर्वाद मिळू शकतील, असे सांगितले जात आहे. ...

शनी-मंगळ पिशाच योग: ५ राशींनी असावे अखंड सावध, हितशत्रूंचा त्रास; खर्चात वाढ, १ महिना खडतर! - Marathi News | shani and mangal pishach yoga 2023 these 5 zodiac signs face problems and troubles of shani mangal navam pancham yoga 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शनी-मंगळ पिशाच योग: ५ राशींनी असावे अखंड सावध, हितशत्रूंचा त्रास; खर्चात वाढ, १ महिना खडतर!

शनी आणि मंगळाचा पिशाच योग फारसा अनुकूल मानला जात नाही. कोणत्या राशींना समस्या, अडचणींचा सामना करावा लागू शकतो? जाणून घ्या... ...