लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य: ५ राशींना धनलाभ, प्रमोशन, पगारवाढ योग; चैतन्य, उत्साहाचा दिवस - Marathi News | today daily horoscope 18 october 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: ५ राशींना धनलाभ, प्रमोशन, पगारवाढ योग; चैतन्य, उत्साहाचा दिवस

Today Daily Horoscope 18 October 2024: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

तूळ संक्रांती: ७ राशींवर सूर्य कृपा, ५ राशींनी राहावे अखंड सावध; ‘हे’ उपाय उपयुक्त! पाहा - Marathi News | sun transit libra october 2024 know about impact and effect on all zodiac signs of surya gochar tula sankranti 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :तूळ संक्रांती: ७ राशींवर सूर्य कृपा, ५ राशींनी राहावे अखंड सावध; ‘हे’ उपाय उपयुक्त! पाहा

तूळ संक्रांती काळात नेमके कोणते उपाय करणे हिताचे ठरेल? मेष ते मीन या सर्व राशींवरील प्रभाव कसा असेल? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ, येणी वसूल होतील; मन प्रसन्न होईल, शुभ फलदायी दिवस - Marathi News | today daily horoscope 17 october 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ, येणी वसूल होतील; मन प्रसन्न होईल, शुभ दिवस

Today Daily Horoscope 17 October 2024: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

गजकेसरी महालक्ष्मी योग: ८ राशींना बंपर लाभ, शेअर बाजारात नफा; दिवाळीत ऐश्वर्य-वैभव वृद्धी! - Marathi News | gaj kesari mahalakshmi yoga october 2024 these 8 zodiac sign lucky to get benefit profit and blessings of laxmi devi till diwali 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गजकेसरी महालक्ष्मी योग: ८ राशींना बंपर लाभ, शेअर बाजारात नफा; दिवाळीत ऐश्वर्य-वैभव वृद्धी!

आगामी काळात काही राशींना बोनस, नवीन नोकरीची संधी, बचत करण्यात यश, गुंतवणूक तसेच व्यापारात नफा प्राप्त होऊ शकतो. दिवाळी शुभ ठरू शकते, असे सांगितले जात आहे. ...

आजचे राशीभविष्य : आज आर्थिक व्यवहार टाळावेत, अधिक लाभाच्या हव्यासापोटी नुकसान होण्याची शक्यता - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Wednesday 16 October 2024 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : आज आर्थिक व्यवहार टाळावेत, अधिक लाभाच्या हव्यासापोटी नुकसान होण्याची शक्यता

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

८० वर्षांनी संकष्टी चतुर्थीला ५ राजयोग: १० राशींना लाभ, धनलक्ष्मी कृपा; अपार यश, शुभच होईल! - Marathi News | 5 rajyog after 80 years on sankashti chaturthi october 2024 these 10 zodiac signs will get profit prosperity and positive blessing of ganesh lakshmi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :८० वर्षांनी संकष्टी चतुर्थीला ५ राजयोग: १० राशींना लाभ, धनलक्ष्मी कृपा; अपार यश, शुभच होईल!

Sankashti Chaturthi October 2024: रविवारी संकष्ट चतुर्थी असून, या दिवशी जुळून येत असलेल्या राजयोगांचा कोणत्या राशींना सर्वाधिक शुभ लाभ, फायदा होऊ शकेल? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभाचे योग, यश-कीर्ती; चांगल्या बातम्या मिळतील, शुभ दिवस - Marathi News | today daily horoscope 15 october 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभाचे योग, यश-कीर्ती; चांगल्या बातम्या मिळतील, शुभ दिवस

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

भौम प्रदोष: ९ राशींचे महादेव मंगलच करतील, नवनवीन संधी; नोकरीत बढती-पगारवाढ, व्यापारात भरभराट - Marathi News | ashwin bhaum pradosh vrat october 2024 know about impact and effect on all zodiac signs and these 9 rashi will get mahadev mangal and maruti ashirwad | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :भौम प्रदोष: ९ राशींचे महादेव मंगलच करतील, नवनवीन संधी; नोकरीत बढती-पगारवाढ, व्यापारात भरभराट

Ashwin Bhaum Pradosh Vrat October 2024 Astrology: भौम प्रदोष व्रतदिनी कोणत्या राशींना सकारात्मक अनुकूलता प्राप्त होऊ शकेल? जाणून घ्या... ...