लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
झी मराठी

झी मराठी, मराठी बातम्या

Zee marathi, Latest Marathi News

ओरिजनल काय आहे का? सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक नाराज - Marathi News | subodh bhave and tejashri pradhan starrer new serial is remake of bade achhe lagte hain audience disappointed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओरिजनल काय आहे का? सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक नाराज

मालिकेचं नावही कॉपीच? नेटकऱ्यांनी व्यक्त केली तीव्र नाराजी ...

ब्रास बँडचा गजर, घोडीवर नवरदेव आणि १० तासांची वरात, पावसातही थांबला नाही गाडेपाटलांचा थाट! - Marathi News | Lakshminiwas Serial The sound of a brass band, the groom on a horse, and the 10-hour wedding ceremony, the parade of the chariots did not stop even in the rain! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रास बँडचा गजर, घोडीवर नवरदेव आणि १० तासांची वरात, पावसातही थांबला नाही गाडेपाटलांचा थाट!

Lakshminiwas Serial : 'लक्ष्मी निवास' मालिका सुरू झाल्यापासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेतील कथानक सध्या अत्यंत नाट्यमय वळणावर पोहोचलं आहे. ...

'लक्ष्मीनिवास' मालिका रंजक वळणावर, सिद्धू स्टाईलमध्ये मोडली जाणार आजीची खोड - Marathi News | 'Lakshminiwas' serial takes an interesting turn, Aji's trunk will be broken in Sidhu style | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लक्ष्मीनिवास' मालिका रंजक वळणावर, सिद्धू स्टाईलमध्ये मोडली जाणार आजीची खोड

'Lakshminiwas' serial : झी मराठी वाहिनीवरील 'लक्ष्मीनिवास' (Laxminiwas Serial) मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे. दळवी कुटुंबाने सिद्धीराज आणि भावनाचे लग्न मान्य केले आहे. पण गाडेपाटील यांना भावना सून म्हणून नको आहे. ...

'चला हवा येऊ द्या' पुन्हा येतंय, टीझर प्रदर्शित, कोण बनणार कॉमेडीचा नवा डॉन? - Marathi News | Zee Marathi Chala Hawa Yeu Dya Show Will Start Soon First Teaser Released | Shreya Bugade And Gaurav | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या' पुन्हा येतंय, टीझर प्रदर्शित, कोण बनणार कॉमेडीचा नवा डॉन?

'चला हवा येऊ द्या' पुन्हा येतंय, हास्याची मेजवानी लवकरच सुरू होणार! ...

सांगलीतील प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने मैत्रिणीसोबत केला साखरपुडा, चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव - Marathi News | lakhat ek amcha dada fame actor from shubham patil got engaged to his girlfriend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सांगलीतील प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने मैत्रिणीसोबत केला साखरपुडा, चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्याने त्याच्या मैत्रिणीसोबत साखरपुडा केला असून त्याच्या चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. ...

"इंद्र जिमि जंभ पर...", इंग्रजी रॅप ऐकवून हिणवलं, मराठी मुलीने शिवगर्जना करत दिलं जशास तसं उत्तर - Marathi News | kamali marathi serial new promo of marathi giral sing shivgarjana and slam english rap | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"इंद्र जिमि जंभ पर...", इंग्रजी रॅप ऐकवून हिणवलं, मराठी मुलीने शिवगर्जना करत दिलं जशास तसं उत्तर

सोशल मीडियावर एका मालिकेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ शिवगर्जना करत मराठी मुलीने रॅप गाणाऱ्या मुलीला जशास तसं उत्तर दिलंय ...

"गावा-खेड्यातून आलेले माझे भाऊ आणि...", 'चल भावा सिटीत' शो संपताच श्रेयसची भावुक पोस्ट! - Marathi News | Zee Marathi Chal Bhava Cityt Show First Season End Host Shreyas Talpade Shared Emotional Post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गावा-खेड्यातून आलेले माझे भाऊ आणि...", 'चल भावा सिटीत' शो संपताच श्रेयसची भावुक पोस्ट!

'चल भावा सिटीत' शो संपताच श्रेयस तळपदेनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. ...

'लाखात एक...' मालिकेत सूर्याचा पुष्पा लूक पाहून भडकले प्रेक्षक, म्हणाले- "पैसे मिळतात म्हणून..." - Marathi News | lakhat ek amcha dada surya dada nitish chavan gets troll for pushpa look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लाखात एक...' मालिकेत सूर्याचा पुष्पा लूक पाहून भडकले प्रेक्षक, म्हणाले- "पैसे मिळतात म्हणून..."

सूर्याचा पुष्पास्टाइल लूक केल्याचं दिसत आहे. हिरवी साडी आणि गळ्यात दागिने घालून, कपाळाला कुंकू लावून सूर्या तांडव करत असल्याचं दिसत आहे. मात्र, चाहत्यांना सूर्याचा हा पुष्पा अवतार रुचलेला नाही.  ...