लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
झी मराठी

झी मराठी, मराठी बातम्या

Zee marathi, Latest Marathi News

'नवरी मिळे हिटलरला' संपताच एजेच्या पहिल्या बायकोला लॉटरी लागली, नव्या मालिकेत अभिनेत्रीची एन्ट्री - Marathi News | navri mile hitlerla fame actress madhuri bharti entry in shubh vivah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नवरी मिळे हिटलरला' संपताच एजेच्या पहिल्या बायकोला लॉटरी लागली, नव्या मालिकेत अभिनेत्रीची एन्ट्री

'नवरी मिळे हिटलरला' चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेतील अभिनेत्रीची स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेत वर्णी लागली आहे.  ...

'नवरी मिळे हिटलरला' नंतर 'तुला शिकवीण चांगलात धडा' होणार Off Air? भुवनेश्वरी म्हणाल्या- "मालिका..." - Marathi News | tula shikvin changlach dhada serial to goes off air after 2 years hints bhuvneshwari aka kavita medhekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नवरी मिळे हिटलरला' नंतर 'तुला शिकवीण चांगलात धडा' होणार Off Air? भुवनेश्वरी म्हणाल्या- "मालिका..."

नवरी मिळे हिटलरला मालिका बंद होणार असल्याचं वृत्त अगोदरच समोर आलं आहे. आता त्यानंतर अक्षरा-अधिपतीची 'तुला शिकवीण चांगलात धडा' ही मालिकादेखील लवकरच ऑफ एअर होणार आहे. खुद्द भुवनेश्वरीनेच याबाबत हिंट दिली आहे.  ...

'सावळ्याची जणू सावली' मालिकेत रंजक वळण, भैरवीनं ठरवलं ताराचं लग्न - Marathi News | An interesting twist in the series 'Savalayachi Janu Savali', Bhairavi decides to marry Tara | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सावळ्याची जणू सावली' मालिकेत रंजक वळण, भैरवीनं ठरवलं ताराचं लग्न

Savalayachi Janu Savali : 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत गाण्याच्या स्पर्धेत असे काही घडणार आहे ज्यामुळे भैरवीच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. ...

झी मराठीची संस्कारी सून साकारणार खलनायिका, अभिनेत्रीची 'अबोली' मालिकेत एन्ट्री - Marathi News | punha kartavya aahe fame akshaya hindalkar to play villain in aboli serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झी मराठीची संस्कारी सून साकारणार खलनायिका, अभिनेत्रीची 'अबोली' मालिकेत एन्ट्री

छोट्या पडद्यावर संस्कारी सूनेच्या रुपात दिसलेली अक्षया आता पहिल्यांदाच खलनायिका साकारताना दिसणार आहे. अक्षयाची स्टार प्रवाहवरील अबोली मालिकेत एन्ट्री होणार आहे. ...

सावली आणि तुळजा आल्या एकत्र, थिरकल्या गाण्यावर, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Savil and Tulja came together, they were dancing on this song, the video is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सावली आणि तुळजा आल्या एकत्र, थिरकल्या गाण्यावर, व्हिडीओ होतोय व्हायरल

Mrunmayee Gondhlekar and Prapti Redkar : तुळजा आणि सावली म्हणजेच मृण्मयी गोंधळेकर आणि प्राप्ती रेडकर एकत्र आल्या होत्या आणि त्यांनी शूटिंगच्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून रिल बनवला. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ...

'लक्ष्मी निवास' उत्कंठावर्धक वळणावर, श्रीनिवासनं कुटुंबासाठी स्वीकारली रिक्षा चालकची नोकरी - Marathi News | 'Lakshmi Niwas' Serial takes an exciting turn, Srinivas accepts a job as a rickshaw driver for the family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लक्ष्मी निवास' उत्कंठावर्धक वळणावर, श्रीनिवासनं कुटुंबासाठी स्वीकारली रिक्षा चालकची नोकरी

'लक्ष्मी निवास' मालिकेने (Lakshmi Niwas Serial) कमी कालावधीत रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील कुटुंबाला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे. दरम्यान आता मालिकेत उत्कंठावर्धक वळण आले आहे. ...

"मला अजूनही सोनियाची आठवण येते", 'नाट्य गौरव'च्या मंचावर अवतरले अतुल परचुरे, भावुक करणारा क्षण - Marathi News | actors play atul parchure salute in zee natya gaurav award 2025 video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला अजूनही सोनियाची आठवण येते", 'नाट्य गौरव'च्या मंचावर अवतरले अतुल परचुरे, भावुक करणारा क्षण

झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळ्यातील एक व्हिडिओ समोर आला आहे. या सोहळ्यात दिवंगत अभिनेते अतुल परचुरे यांना मानवंदना देण्यात येणार आहे. ...

"बायकांनी घरीच राहिलं पाहिजे" म्हणणाऱ्या हिंदी मालिकेच्या निर्मात्याला मराठी अभिनेत्रीने दाखवला इंगा, म्हणाली... - Marathi News | marathi actress sharmila shinde shared hindi serial experienced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बायकांनी घरीच राहिलं पाहिजे" म्हणणाऱ्या हिंदी मालिकेच्या निर्मात्याला मराठी अभिनेत्रीने दाखवला इंगा, म्हणाली...

"मी त्याला म्हणाले माझी साडी नेस आणि शूट कर", मराठी अभिनेत्रीने सांगितला हिंदी मालिकेचा अनुभव ...