आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Mazi Tuzi Reshimgath : यश नेहाच्या लव्हस्टोरीमध्ये नवी एन्ट्री, ती कोण तर यशची एक्स-गर्लफ्रेन्ड जेसिका. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ च्या सेटवर याच जेसिकाने ‘लोकमत फिल्मी’शी मनमोकळ्या गप्पा मारल्या. ...
देवमाणूस (Devmanus ) या मालिकेने पहिल्या पर्वापासूनच प्रेक्षकांना टेलिव्हिजन स्क्रीनला खिळवून ठेवलं आहे. या मालिकेतील प्रसंग प्रेक्षकांना थक्क करतात. ...
Abhidnya Bhave : होय, अभिज्ञा एका नव्या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेतून तुमच्या आमच्या भेटीला येतेय. खुद्द तिनेच एक व्हिडिओ पोस्ट करत तिच्या या नव्या प्रोजेक्टची माहिती दिली आहे. ...