लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
झी मराठी

झी मराठी, मराठी बातम्या

Zee marathi, Latest Marathi News

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका आता हिंदीत येतेय; पाहा, PROMO - Marathi News | mazya navryachi bayko marathi serial now in hindi Watch promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका आता हिंदीत येतेय; पाहा, PROMO

Mazya Navryachi Bayako : होय, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ आता तुम्हाला हिंदीतही बघता येणार आहे. ...

'मन उडू उडू झालं' मालिकेतील इंद्राची बहीण मुक्ता आहे मराठी सिनेसृष्टीतील या दिग्दर्शकची पत्नी - Marathi News | did you know Indra's sister Mukta in 'Man Udu Udu Zhalam' series is the wife of this director of marathi cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मन उडू उडू झालं' मालिकेतील इंद्राची बहीण मुक्ता आहे मराठी सिनेसृष्टीतील या दिग्दर्शकची पत्नी

मुक्ताने 2021मध्ये लग्न करत आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. प्राजक्ताचा पतीसुद्धा अभिनयक्षेत्रात मोठे नाव आहे. ...

‘तू तेव्हा तशी’ मालिकेतून पदार्पण करणारी ‘ही’ अभिनेत्री आहे या प्रसिद्ध कवीची लेक; वाचा, तिच्या बाबाची पोस्ट - Marathi News | sandeep khare daughter rumani khare to debut on tv in tu tevha tashi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तू तेव्हा तशी’ या मालिकेतून पदार्पण करणारी ‘ही’ अभिनेत्री आहे या प्रसिद्ध कवीची लेक

Tu Teva Tashi : झी मराठी या वाहिनीवर ‘तू तेव्हा तशी’ ही  नवी कोरी मालिका कालपासून सुरू झाली. सध्या तरी या मालिकेची चांगलीच चर्चा आहे... ...

What ! 'माझी तुझी रेशमगाठ' मालिकेतून हा अभिनेता पडला बाहेर, आता या अभिनेत्याची होणार एन्ट्री - Marathi News | This marathi actor take a exit from mazi tuzi reshimgath serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :What ! 'माझी तुझी रेशमगाठ' मालिकेतून हा अभिनेता पडला बाहेर, आता या अभिनेत्याची होणार एन्ट्री

परीने यशचा वडील म्हणून स्वीकार करावा यासाठी नेहा आणि यश प्रयत्न करत आहे.मात्र, यामध्येच आता अचानकपणे एका अभिनेत्याने मालिका सोडल्याचं समोर येत आहे. ...

तुम्ही कधी मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरच्या नवऱ्याला पाहिलंत का?,त्याचाही आहे सिनेइंडस्ट्रीशी संबंध - Marathi News | Did you seen prarthana behere's husband actress celebrate rangpanchmi with him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुम्ही कधी मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरच्या नवऱ्याला पाहिलंत का?,त्याचाही आहे सिनेइंडस्ट्रीशी संबंध

माझी तुझी रेशमगाठ' मालिकेतील नेहा तिच्या खऱ्या आयुष्यातील यश सोबत रंगपंचमी साजरी करताना व्हिडीओ समोर आला आहे. ...

बापरे..! मन उडू उडूच्या सेटवर अभिनेत्रीने फेकून मारलेला ग्लास चुकून लागला तेव्हा...व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | Zee marathi man udu udu zal serial actress reena madhaukar share video on set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बापरे..! मन उडू उडूच्या सेटवर अभिनेत्रीने फेकून मारलेला ग्लास चुकून लागला तेव्हा...व्हिडीओ झाला व्हायरल

सध्या या मालिकेत सानिका आणि कार्तिकच्या लग्नाची बातमी देशपांडे कुटुंबासमोर आली आहे. या घटनेमुळे सध्या देशपांडे आणि साळगावकर कुटुंबामध्ये तणावाचे वातावरण आहे. ...

पुष्पामधील श्रीवल्लीनंतर आता छोटा पडदा गाजवणार महाराष्ट्राची पुष्पवल्ली, जाणून घ्या तिच्याबद्दल - Marathi News | After Srivalli, now Pushpavalli of Maharashtra will play a small screen, find out about her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुष्पामधील श्रीवल्लीनंतर आता छोटा पडदा गाजवणार महाराष्ट्राची पुष्पवल्ली, जाणून घ्या तिच्याबद्दल

अल्लू व रश्मिकाच्या ‘श्रीवल्ली’ (Srivalli Telugu) या गाण्यानं तर वेड लावलं. जगभरात हे गाणं लोकप्रिय झालं. सोशल मीडियावर यावरचे लाखो रिल्स बनलेत. ...

'मन झालं बाजींद'मध्ये येणार नवीन वळण, होळीच्या दिवशी राया घटस्फोटाचे पेपर देणार कृष्णाला - Marathi News | A new twist will come in 'Man Zhalam Bajind', Raya will give divorce papers to Krishna on Holi day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मन झालं बाजींद'मध्ये येणार नवीन वळण, होळीच्या दिवशी राया घटस्फोटाचे पेपर देणार कृष्णाला

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका मन झालं बाजींद आता एका विलक्षण वळणावर आली आहे. ...