लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
झी मराठी

झी मराठी, मराठी बातम्या

Zee marathi, Latest Marathi News

यार प्लीज असं करु नका.. झी मराठीवरील लोकप्रिय मालिका संपणार म्हणून चाहत्यांना बसला धक्का - Marathi News | Fans are upset as the popular serial on Zee Marathi is going off air | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यार प्लीज असं करु नका.. झी मराठीवरील लोकप्रिय मालिका संपणार म्हणून चाहत्यांना बसला धक्का

छोट्या पडद्यावरील मराठी मालिकांचा एक मोठा चाहता वर्ग आहे. एक लोकप्रिया मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार म्हणून ही एकच चांगली मालिका सुरु आहे त्यामुळे ती बंद नको नका अशी विनंती केली जातेय. ...

‘अप्पी आमची कलेक्टर’ मधील अर्जुन म्हणजेच रोहित परशुरामने जपली सामाजिक बांधिलकी, जाणून घ्या विषयी - Marathi News | Appi Amchi collector fame Actor Rohit Parshurm visit deaf children school | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘अप्पी आमची कलेक्टर’ मधील अर्जुन म्हणजेच रोहित परशुरामने जपली सामाजिक बांधिलकी, जाणून घ्या विषयी

‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका एक वेगळा विषय घेऊन आली आहे. या मालिकेत अर्जुनची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता रोहित परशुरामने सामाजिक बांधिलकी जपली आहे. ...

Tu Tevha Tashi :  अनामिकाचा भूतकाळ परतणार, ‘तू तेव्हा तशी’ मालिकेत नवी एन्ट्री - Marathi News | Tu Tevha Tashi New entry Anamika husband akash return Ashok Samarth play role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Tu Tevha Tashi :  अनामिकाचा भूतकाळ परतणार, ‘तू तेव्हा तशी’ मालिकेत नवी एन्ट्री

Tu Tevha Tashi : झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. चाळीशी पार केलेल्या सौरभ आणि अनामिकाची फ्रेश व युथफुल लव्हस्टोरी प्रेक्षकांना चांगलीच भावली. आता या मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे. ...

New Marathi Serial : झी मराठीवर सुरू होतेय आणखी एक नवी मालिका, समोर आला पहिला प्रोमो - Marathi News | new serial Dar Ughad Baye Coming soon on zee marathi starting from 19 september | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झी मराठीवर सुरू होतेय आणखी एक नवी मालिका, समोर आला पहिला प्रोमो

New Marathi Serial Promo : होय, झी मराठीवर लवकरच एक नवीकोरी मालिका सुरू होतेय आणि याचा प्रोमो रिलीज झाला आहे. ...

Mazhi Tuzhi Reshimgaath : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ घेणार प्रेक्षकांचा निरोप, या दिवशी प्रसारित होणार अखेरचा एपिसोड - Marathi News | zee marathi serial Mazhi Tuzhi Reshimgaath goes off air soom | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘माझी तुझी रेशीमगाठ’ घेणार प्रेक्षकांचा निरोप, या दिवशी प्रसारित होणार अखेरचा एपिसोड

Mazhi Tuzhi Reshimgaath : गेल्या काही दिवसांत ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत एक ना अनेक  ट्विस्ट पाहायला मिळाले. पण आता या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक निराश करणारी बातमी आहे. ...

Hruta Durgule : एक बॉटल, दोन ग्लास...; हृता दुर्गुळेचा ‘फर्स्टक्लास’ उखाणा ऐकला का? - Marathi News | marathi actress Hruta Durgule ukhana video viral zee marathi bus bai bus show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Hruta Durgule : एक बॉटल, दोन ग्लास...; हृता दुर्गुळेचा ‘फर्स्टक्लास’ उखाणा ऐकला का?

Hruta Durgule : उखाणा घेतानाचा हृता दुर्गुळेचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. ...

झी मराठीवरील ही मालिका घेणार निरोप, मंदार देवस्थळींच्या नव्या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात - Marathi News | Farewell to this serial on Zee Marathi, shooting of new serial of Mandar Devsthali has started | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झी मराठीवरील ही मालिका घेणार निरोप, मंदार देवस्थळींच्या नव्या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात

Zee Marathi: गेल्या काही दिवसांपासून झी मराठी वाहिनीवर नवीन मालिका दाखल होताना दिसत असताना आता एक मालिका लवकरच निरोप घेणार असल्याचे समजते आहे. ...

'माझी तुझी रेशीमगाठ'ला झाले १ वर्ष पूर्ण, श्रेयस तळपदेची भावनिक पोस्ट चर्चेत - Marathi News | 'Mazi Tuzhi Reshimagath' completes 1 year, Shreyas Talpade's emotional post in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझी तुझी रेशीमगाठ'ला झाले १ वर्ष पूर्ण, श्रेयस तळपदेची भावनिक पोस्ट चर्चेत

Mazi Tuzhi Reshimagath: 'माझी तुझी रेशीमगाठ'ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले. पाहता पाहता या मालिकेला एक वर्ष देखील पूर्ण झाले. ...