Yugendra Pawar : युगेंद्र पवार हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते असून पक्षाचे संस्थापक शरद पवार यांचे ते नातू आहेत. युगेंद्र यांच्यावर बारामती तालुका कुस्तीगीर संघांच्या अध्यक्षपदाची जबाबदारी असून विद्या प्रतिष्ठान, बारामती या संस्थेत ते खजिनदार पदावर कार्यरत आहेत. तसंच ते शरयू ॲग्रो या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम पाहतात. Read More
Baramti Assembly Election 2024 Result Live Updates बारामतीत युगेंद्र पवारांसाठी शरद पवारांनी बारामती पिंजून काढली तर अजित पवारांनी अनेक सभा घेतल्या आहेत ...
Baramati Vidhan Sabha Election Result 2024 महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा महाफैसला शनिवारी होणार असून, महायुतीचीच सत्ता पुन्हा येणार की, महाविकास आघाडी सत्तेत येणार, याचे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही, असा खोचक टोला आव्हाडांनी लगावला. ...