लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
येरवडा

येरवडा

Yerwada, Latest Marathi News

पुणे महापालिका: 'खादाड' आरोग्य निरीक्षकांना कोण लावणार 'लगाम'....? - Marathi News | pune municipal corporation health inspectors bribe case yerwada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका: 'खादाड' आरोग्य निरीक्षकांना कोण लावणार 'लगाम'....?

महापालिका क्षेत्रीय कार्यालयात काम करणाऱ्या  आरोग्य निरीक्षकांकडे सार्वजनिक स्वच्छतेसह विविध परवानग्या तसेच कचरा व्यवस्थापनाचे महत्वपूर्ण काम दिलेले आहे ...

तीन महिन्याच्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार करणाऱ्या आईनेच केला मुलीचा खून - Marathi News | The mother, who complained that her three-month-old daughter had been abducted, killed the girl | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तीन महिन्याच्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार करणाऱ्या आईनेच केला मुलीचा खून

आईनेच आपल्या मुलीचा गळा दाबून खून केला व त्यानंतर १३ वर्षाच्या मुलाच्या मदतीने तिचा मृतदेह गोणीत भरुन बंडगार्डन पुलावरुन नदीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे ...

Crime: पुण्यात दहशत पसरविणाऱ्या दोन गुन्हेगारांची येरवडा कारागृहात रवानगी - Marathi News | Two criminals sent to Yerawada Jail for spreading terror in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Crime: पुण्यात दहशत पसरविणाऱ्या दोन गुन्हेगारांची येरवडा कारागृहात रवानगी

एमपीडीए कायद्यानुसार एक वर्षासाठी केले स्थानबद्ध ...

एका मुलीचे कोरोनाने निधन; आता आईचा शॉक लागून मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर - Marathi News | Corona dies of a daughter; Now the mother dies of shock, a mountain of grief on the family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एका मुलीचे कोरोनाने निधन; आता आईचा शॉक लागून मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

मृत्यूला जबाबदार दोषीवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांच्या कुटुंबीयांसह स्थानिक नागरिकांनी केली ...

राज्यातील मनोरुग्णालयांसाठी दीड हजार कोटींचा निधी मंजूर; येरवडा रुग्णालयांसाठी ४०० कोटी - Marathi News | Rs 1,500 crore sanctioned for psychiatric hospitals in the state; 400 crore for Yerawada Hospitals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील मनोरुग्णालयांसाठी दीड हजार कोटींचा निधी मंजूर; येरवडा रुग्णालयांसाठी ४०० कोटी

येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात गुरुवारी आरोग्यमंत्र्यांनी भेट दिली. ...

तडीपारच्या कारवाईनंतर माजवली दहशत; गुंड येरवडा कारागृहात स्थानबद्ध - Marathi News | Panic after Tadipar's action; The goons are lodged in Yerawada Jail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तडीपारच्या कारवाईनंतर माजवली दहशत; गुंड येरवडा कारागृहात स्थानबद्ध

गुंडाविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न करे, मारामारी करणे, घातक हत्यारे जवळ बाळगणे, जबरी चोरी करणे ...

पोलिसांच्या हलगर्जीपणाने कैदी पळाला; उपनिरीक्षकासहीत ५ कर्मचारी निलंबित - Marathi News | Yerawada jail suspends 5 including police sub-inspector, inmates escape due to their negligence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांच्या हलगर्जीपणाने कैदी पळाला; उपनिरीक्षकासहीत ५ कर्मचारी निलंबित

कैद्याला मुलीच्या लग्नात उपस्थित राहणार्‍यासाठी उत्तर प्रदेशात नेले असताना तो राहत्या घरातून पळून गेला ...

बांधकाम साईटवर जात असताना मानेत काच घुसली; पुण्यात कामगाराचा दुर्दैवी अंत - Marathi News | Worker death in pune due to glass entered in the neck while worker going to construction site | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बांधकाम साईटवर जात असताना मानेत काच घुसली; पुण्यात कामगाराचा दुर्दैवी अंत

विमाननगर येथील दुर्दैवी घटना; मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे गमावला जीव... ...