लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ, मराठी बातम्या

Yavatmal, Latest Marathi News

राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या बॅगमध्ये विमानतळावर सापडली लाखोंची रोकड - Marathi News | Impressions of Income Tax Department on Bazortsi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या बॅगमध्ये विमानतळावर सापडली लाखोंची रोकड

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विधान परिषद सदस्य संदीप बाजोरिया व शासकीय कंत्राटदार सुमित बाजोरिया यांच्या यवतमाळ येथील बालाजी चौकातील कार्यालयावर मंगळवारी सकाळी प्राप्तिकर विभागाने छापा टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

बहुरूपी समाजातील जयावर कौतुकाचा वर्षाव - Marathi News | Rainy season | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बहुरूपी समाजातील जयावर कौतुकाचा वर्षाव

बाल विवाहाच्या प्रथेमुळे जेथे एकही मुलगी आठवी पलीकडे शिक्षण घेऊ शकली नाही, अशा वस्तीत राहणारी जया सुनील शिंदे ही मुलगी दहावीपर्यंत पोहोचून प्रथम श्रेणीत उत्तीर्णही झाली. ...

दिग्रस येथील वळण रस्ताच वाहून गेला - Marathi News | The road to Degres was carried away | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दिग्रस येथील वळण रस्ताच वाहून गेला

मुसळधार पावसामुळे दिग्रस शहर व देवनगरला जोडणारा वळण रस्ता धावंडा नदीच्या पुरात वाहून गेला. यामुळे देवनगरचा दिग्रस शहराशी संपर्क तुटला आहे. ...

‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्यांची शाम इंडोफॅबमध्ये निवड - Marathi News | JDIET students opted for Indophob in evening | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्यांची शाम इंडोफॅबमध्ये निवड

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षाच्या दोन विद्यार्थ्यांची अमरावती येथील शाम इंडोफॅब प्रा.लि. या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. ...

‘वायपीएस’च्या हर्षचे शिकवणीविना यश - Marathi News | The success of 'WPS' without success | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘वायपीएस’च्या हर्षचे शिकवणीविना यश

दहावीच्या निकालात (सीबीएसई) यंदाही गुण फुगवट्याची चर्चा होत आहे. त्यात शाळेइतकाच शिकवणीवर्गाचाही वाटा आहे. पण यवतमाळातील एका विद्यार्थ्याने चक्क शिकवणी वर्ग न लावताही दहावी उत्तीर्ण केली. तीही ९५ टक्के गुणांसह! ...

घाटंजीच्या तरुणांनी साकारला सिनेमा - Marathi News | The youth of the Ghatanji formed the movie | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :घाटंजीच्या तरुणांनी साकारला सिनेमा

मुंबईच्या रुपेरी नगरीत सर्वांनाच थारा मिळेल असे नाही. पण मग खेड्यापाड्यात काय कलावंत नाहीत? वाट्टेल तेवढे आहेत! फक्त त्यांना दालन उपलब्ध नाही. पण ज्यांच्या मनात जिज्ञासा आणि जिगिषा आहे, ते स्वर्ग शोधत नाही, पायाखालच्या जमिनीलाच स्वर्ग बनवतात. ...

यवतमाळमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार - Marathi News | Rape on girl in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

दुकानासमोरून जात असताना आरोपींनी तिला उचलून नेऊन एका पडिक गोठ्यात अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. ...

करवाढीच्या ठरावाविरोधात आरोग्य सभापतींची तक्रार - Marathi News | Complaint of Health Chairperson against Tax Deductions | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :करवाढीच्या ठरावाविरोधात आरोग्य सभापतींची तक्रार

नगर परिषद क्षेत्रात समाविष्ट झालेल्या ग्रामीण भागात पालिकेकडून अव्वाच्या सव्वा कर आकारणी होत आहे. याबाबत चुकीचा ठराव घेण्यात आला आहे, असा आक्षेप घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल करण्यात आली आहे. ...