लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यामिनी जाधव

यामिनी जाधव

Yamini jadhav, Latest Marathi News

ना वरळी, ना शिवडी...यामिनी जाधवांच्या भायखळ्यातच अरविंद सावंतांना सर्वाधिक मतं! - Marathi News | neither worli nor shivdi arvind sawant got higher votes in byculla were yamini jadhav is sitting mla | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ना वरळी, ना शिवडी...यामिनी जाधवांच्या भायखळ्यातच अरविंद सावंतांना सर्वाधिक मतं!

Mumbai South, Arvind Sawant: सावंत यांना मिळालेल्या मतांची विधानसभा मतदारसंघ निहाय आकडेवारीतून एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. ...

दक्षिण मुंबई मतदारसंघात अरविंद सावंत यांची हॅट्ट्रिक; यामिनी जाधव पराभूत - Marathi News | mumbai south lok sabha election result 2024 arvind sawant hat trick in south mumbai constituency yamini jadhav lost maharashtra result  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दक्षिण मुंबई मतदारसंघात अरविंद सावंत यांची हॅट्ट्रिक; यामिनी जाधव पराभूत

Mumbai South Lok Sabha Election Result 2024 : मुंबई दक्षिण मतदारसंघात उद्धवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. ...

"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील" - Marathi News | CM Mohan Yadav slams Uddhav Thackeray for using terrorist connections for Mumbai Lok Sabha Elections 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हे पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"; ठाकरेंवर भाजपाची बोचरी टीका

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांची उद्धव ठाकरेंवर जळजळीत टीका ...

चाळी, झोपड्यांचे पुनर्वसन कळीचा मुद्दा; उच्चभ्रू वस्ती ते मध्यमवर्गीय मराठी भागात प्रभाव कोणाचा? - Marathi News | rehabilitation of chalis huts is a key issue who has the influence in the elite areas to the middle class marathi areas | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चाळी, झोपड्यांचे पुनर्वसन कळीचा मुद्दा; उच्चभ्रू वस्ती ते मध्यमवर्गीय मराठी भागात प्रभाव कोणाचा?

अनेक जण आजही झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत.  ...

यामिनी जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ यांचा आरोप - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Yamini Jadhav's workers beat him up, Thackeray group's Ayodhya Paul alleges | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यामिनी जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ यांचा आरोप

Maharashtra Lok Sabha Election 2024: दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांनी केला आहे. ...

यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...' - Marathi News | Mumbai Loksabha Election CM Eknath Shinde replied Yamini Jadhav Ravindra Vaikar candidature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'

महायुतीचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव यांच्या उमेदवारीवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. ...

शिंदेसेनेच्या यामिनी जाधव व त्यांच्या पतीला १४५ कोटींच्या कर थकबाकीची नोटीस - Marathi News | 145 crore tax arrears notice to Shinde sena's Yamini Jadhav and her husband | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेसेनेच्या यामिनी जाधव व त्यांच्या पतीला १४५ कोटींच्या कर थकबाकीची नोटीस

आयकर न्यायाधिकरणात दाम्पत्याने केले अपील, शपथपत्रातून माहिती उघड ...

यामिनी जाधव यांच्या मालमत्तेत पाच वर्षात दुपटीने वाढ ; दोन कोटी कर्ज, वाहन नाही - Marathi News | lok sabha election 2024 Yamini Jadhav's assets doubled in five years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यामिनी जाधव यांच्या मालमत्तेत पाच वर्षात दुपटीने वाढ ; दोन कोटी कर्ज, वाहन नाही

२०१९ सालच्या तुलनेत त्यांची जंगम मालमत्ता मात्र २०२४ साली कमी झाल्याचे दिसून आले आहे. ...