लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जगातील घडामोडी

World Trending Latest News in Marathi

World trending, Latest Marathi News

World Trending Latest News in Marathi जगभर सुरू असलेल्या घटना - घडामोडी, तिथले ट्रेंडिंग टॉपिक्स याची दखल घेणारं सदर.
Read More
मुलांचे खेळ खेळणाऱ्या मोठ्या माणसांच्या विसाव्याचं ‘किडल्टिंग’ म्हणजे काय? - Marathi News | What is 'kidulting', the leisurely play of adults playing children's games? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मुलांचे खेळ खेळणाऱ्या मोठ्या माणसांच्या विसाव्याचं ‘किडल्टिंग’ म्हणजे काय?

मोठी माणसं लहान मुलांची खेळणी-सिनेमे यात रमतात, व्हिडीओ गेम्स खेळतात, हे ‘बालिश’ नाही. ते महत्त्वाचं आणि विसाव्याचंही ठिकाण आहे! ...

गटारांच्या झाकणांची चोरी थांबेना! पाकिस्तानात आला आता नवीन कायदा, थेट १० वर्ष शिक्षा - Marathi News | Theft of manhole covers will not stop! New law has come in Pakistan, direct 10 years in prison | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गटारांच्या झाकणांची चोरी थांबेना! पाकिस्तानात आला आता नवीन कायदा, थेट १० वर्ष शिक्षा

चोऱ्यामाऱ्या, लूटमार आणि गुंडगिरी, तर पाकिस्तानात कळसाला पोहोचली आहे. लोकांनी चोरावं तरी काय काय? पाकिस्तानी नागरिकांनी आता चक्क गटारींची झाकणं अर्थात लोखंडी ढापे चोरायला आणि विकायला सुरुवात केली आहे. ...

अश्लील फोटो प्रकरणी प्रेयसी ॲश्ले सेंट क्लेयरने इलॉन मस्कला खेचलं कोर्टात - Marathi News | Girlfriend ashley st clair takes Elon Musk to court over bad graphic photos | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अश्लील फोटो प्रकरणी प्रेयसी ॲश्ले सेंट क्लेयरने इलॉन मस्कला खेचलं कोर्टात

ॲश्ले सेंट क्लेयर ही मस्क यांच्या मुलांपैकी एकाची आई आणि त्यांची पूर्वाश्रमीची प्रेयसी/गर्लफ्रेंड. ...

पाकिस्तानातील शाही लग्नात ‘पाहुणी’च भाव खाऊन गेली! कोण आहे चर्चेतला चेहरा मरियम औरंगजेब? - Marathi News | who is marriyum aurangzeb pakistan minister goes viral for stark face transformation at Junaid Safdar wedding | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानातील शाही लग्नात ‘पाहुणी’च भाव खाऊन गेली! कोण आहे मरियम औरंगजेब?

पाकिस्तानच्या सत्तारूढ पक्ष ‘पीएमएल-एन’च्या त्या वरिष्ठ नेत्या आणि मंत्री आहेत. ...

तुम्ही जिवंत आहात की मेलात? फोनवर समोरून असा प्रश्न येणं चीनमध्ये झालंय 'नॉर्मल', कारण... - Marathi News | Are You Dead This iPhone app in china alerts loved ones if users stop checking in | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुम्ही जिवंत आहात की मेलात? फोनवर समोरून असा प्रश्न येणं चीनमध्ये झालंय 'नॉर्मल', कारण...

‘सायलेम’ ॲप आपल्या यूझरला दर ४८ तासांनी एक नोटिफिकेशन पाठवतं. ...

तालिबानमध्ये फूट; दोन 'खुंखार' गटातच 'लढाई'! अख्ख्या जगाच्या मनात त्यांच्याबद्दल साशंकता - Marathi News | Split in Taliban Fight between two dangerous groups the whole world is skeptical about them | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानमध्ये फूट; दोन 'खुंखार' गटातच 'लढाई'! अख्ख्या जगाच्या मनात त्यांच्याबद्दल साशंकता

पहिला गट आहे सुप्रीम लीडर हिबतुल्लाह अखुंदजादा यांचा आणि दुसरा गट गृहमंत्री हक्कानी यांचा आहे ...

डेटवर जा, लग्न करा आणि ₹ २५ लाख मिळवा! - Marathi News | Go on a date get married and earn ₹ 25 lakh | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डेटवर जा, लग्न करा आणि ₹ २५ लाख मिळवा!

जगात एक असा देश आहे, जिथे सरकार तरुण आणि तरुणींना डेटवर जाण्यासाठी पैसे देतं. ही डेट जर लग्नापर्यंत पोहोचली तर तुम्ही लखपतीही बनू शकता. ...

फ्रान्सच्या फर्स्ट लेडीचा छळ; १० जणांना शिक्षा - Marathi News | france first Lady harassed 10 people sentenced | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :फ्रान्सच्या फर्स्ट लेडीचा छळ; १० जणांना शिक्षा

याच यादीत आता चक्क फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या पत्नी फर्स्ट लेडी ब्रिगिट मॅक्रॉन यांच्या नावाचाही समावेश झाला आहे. ...