दहा वर्षात १००० पेक्षा जास्त मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाची गोष्ट चर्चचा विषय ठरत आहे. या तरुणाने त्यांच्या लव्ह लाईफबद्दल आणि आता त्याला काय वाटतं, याविषयी सांगितले आहे. ...
तालिबाननं या सहा वर्षांच्या मुलीला सासरी जाण्यापासून तर अटकाव केला; पण नऊ वर्षांची झाल्यावर तिला सासरी जाता येईल असं सांगून त्या मुलीची आणि तिच्यासारख्या मुलींची थट्टाच केली आहे, असं अनेकांचं म्हणणं आहे. ...
निमिषानं कुटुंबीय आणि मित्रमंडळींकडून मोठ्या मुश्किलीनं सुमारे ५० लाख रुपये गोळा केले आणि येमेनमध्ये क्लिनिक सुरू केलं. पती आणि मुलीला पुन्हा येमेनमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. ...
२०२३मध्ये रशियात प्रति महिला १.४१ मूल, असा जन्मदर होता, पण लोकसंख्या स्थिर ठेवायची तर प्रति महिला हा जन्मदर २.०५ इतका असणं आवश्यक मानलं जातं. पण तो दर राखता येत नसल्यानं रशियानं अनेक नव्या योजना सुरू केल्या आहेत ...
हमास आणि इराणविरुद्धच्या युद्धामुळे मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धीस आलेलं एक कठोर व्यक्तिमत्त्व. संपूर्ण जगभरात आज त्यांच्याविषयी चर्चा आहे आणि जग त्यांच्या नावानं टराटरा घाबरतं. ...
जगात सध्या नवनवीन ट्रेंड्स पॉप्युलर होत आहेत. दक्षिण कोरियात अलीकडेच नवरा किंवा बायको भाड्यानं घेण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात प्रचलित झाला आहे. तसाच ‘जादू की झप्पी’चा हा चीनमधला नवीन ट्रेंड. ...