lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जगातील घडामोडी

World Trending Latest News in Marathi

World trending, Latest Marathi News

World Trending Latest News in Marathi जगभर सुरू असलेल्या घटना - घडामोडी, तिथले ट्रेंडिंग टॉपिक्स याची दखल घेणारं सदर.
Read More
ट्रुओंग माय लॅन! बाईंनी खाल्ले १२ अब्ज डॉलर्स; एक लाख कोटी रुपये स्वत:कडेच ठेवले - Marathi News | Truong My Lan's death sentence by court due to Vietnam's anti-corruption drive | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रुओंग माय लॅन! बाईंनी खाल्ले १२ अब्ज डॉलर्स; एक लाख कोटी रुपये स्वत:कडेच ठेवले

‘व्हॅन थिन्ह फॅट’ या कंपनीच्या लॅन या अध्यक्ष. त्यांनी आपल्या पदाचा वापर करून सायगॉन कमर्शिअल बँकेकडून (एससीबी) खूप मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं. हा सगळा पैसा त्यांनी आपल्या कंपनीकडे तर वळवलाच, पण त्यातून स्वत:चंही उखळ पांढरं करून घेतलं. ...

...पण नंतर त्याला त्यातच ‘संधी’ दिसली; ‘डमी’ बेझाॅसही खेचतोय खोऱ्यानं पैसे - Marathi News | Cagdas Halicilar, is a German entrepreneur who looks exactly like Amazon owner Jeff Bezos. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...पण नंतर त्याला त्यातच ‘संधी’ दिसली; ‘डमी’ बेझाॅसही खेचतोय खोऱ्यानं पैसे

जेफ बेझाॅससारखा दिसतो म्हणून प्रचंड लोकप्रियता मिळवलेला हॅलीसिलर स्वत: या गोष्टीने खूप आनंदी आहे. पण, त्याची प्रेयसी मात्र जाम वैतागली आहे. ...

सुपरह्युमन बनवण्याच्या बापाच्या वेड्या अट्टहासापायी चिमुकल्याचा जीवच घेतला - Marathi News | Russian influencer, Maxim Lyutyi, has been sentenced to eight years in prison for the death of his one-month-old son | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुपरह्युमन बनवण्याच्या बापाच्या वेड्या अट्टहासापायी चिमुकल्याचा जीवच घेतला

लहान बाळांसाठी आईचं दूध हा सर्वोत्तम आहार मानला जातो. गरजेप्रमाणे लहान मुलांना पाणीही पाजलं जातं; पण मॅक्झिमनं कॉसमॉसला वेगळाच आहार सुरू केला ...

प्रिन्स हॅरीनं स्वत:च आपला ‘पत्ता’ कट केला! ब्रिटनचं राजघराणं पुन्हा एकदा चर्चेत - Marathi News | Prince Harry and Meghan Markle of the British royal family have officially changed their address | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रिन्स हॅरीनं स्वत:च आपला ‘पत्ता’ कट केला! ब्रिटनचं राजघराणं पुन्हा एकदा चर्चेत

प्रिन्स हॅरीनं आपलं आत्मचिरत्र ‘स्पेयर’मध्येही राजघराण्याविषयी मोठी टीका केली होती. त्यानंतर प्रिन्स हॅरी आणि त्यांचे पिता किंग चार्ल्स यांच्यात जोरदार खटके उडाले होते ...

‘मिस युनिव्हर्स’मध्ये प्रथमच सौदीची सुंदरी! - Marathi News | In a historic first, Saudi Arabia's Rumy Alqahtani to participate in Miss Universe competition | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘मिस युनिव्हर्स’मध्ये प्रथमच सौदीची सुंदरी!

महिलांना मोठ्या प्रमाणात सूट, सवलती आणि मुख्य म्हणजे ‘महिला’ म्हणून ज्या अनेक गोष्टी आजपर्यंत त्यांच्या देशांत अमान्य होत्या, त्यातल्या अनेक गोष्टींना आता त्यांनी परवानगी दिली आहे. ...

केट मिडलटनला कॅन्सर; पण लोकांत चर्चा पूर्वेतिहासाची! - Marathi News | Kate Middleton, Princess of Wales, diagnosed with cancer | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :केट मिडलटनला कॅन्सर; पण लोकांत चर्चा पूर्वेतिहासाची!

केट मिडलटन आणि किंग चार्ल्स यांच्या कॅन्सरच्या निमित्तानं अनेक नव्या - जुन्या घटनांना लोक उजाळा देताहेत. पण, या घराण्याविषयी लोकांना तितकंच प्रेमही आहे ...

सैनिकांचा ‘अपमान’, नोबेल विजेतेही अटकेत! - Marathi News | Oleg Orlov : 'Insult' of soldiers, Nobel laureates are also under arrest! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सैनिकांचा ‘अपमान’, नोबेल विजेतेही अटकेत!

जो प्रकार चीनमध्ये, तोच प्रकार रशियामध्येसुद्धा. सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. या काळात तर रशियन सरकारची हडेलहप्पी आणखीच वाढली आहे. ...

चारित्र्यहननविरुद्ध इटलीच्या पंतप्रधान कोर्टात - Marathi News | Italian Prime Minister Court Against Defamation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चारित्र्यहननविरुद्ध इटलीच्या पंतप्रधान कोर्टात

पंतप्रधान मेलोनी यांनी जी अब्रूनुकसानीची रक्कम मागितली आहे, ती प्रतीकात्मक आहे. ...