लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

Crime News: शॉकींग! दहावीची परीक्षा देणाऱ्या पत्नीवर पतीकडूनच अ‍ॅसिड हल्ला - Marathi News | Crime News: Shocking! Husband's acid attack on wife while giving matriculation exam in west bengal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शॉकींग! दहावीची परीक्षा देणाऱ्या पत्नीवर पतीकडूनच अ‍ॅसिड हल्ला

पतीची इच्छा नसतानाही पीडित मुलीने लग्नांतरही दहावीच्या परीक्षेची तयारी केली होती ...

विश्वचषक: भारतीय महिला फलंदाजांची हाराकिरी; इंग्लंडकडून झाला पराभव - Marathi News | World Cup: Indian women's batsmen lose; Defeated by England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वचषक: भारतीय महिला फलंदाजांची हाराकिरी; इंग्लंडकडून झाला पराभव

इंग्लंडची सुरुवातही खराब झाली.  तिसऱ्या षटकात त्यांनी चार धावांत दोन्ही सलामीवीर गमावले. ...

एकतर्फी प्रेम कसले ‘पटवायचे’ म्हणून लागतात मागे; टवाळखोरांकडून शाळकरी मुलींचा छळ - Marathi News | What kind of one sided love is used as a Schoolgirls persecuted by thugs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकतर्फी प्रेम कसले ‘पटवायचे’ म्हणून लागतात मागे; टवाळखोरांकडून शाळकरी मुलींचा छळ

मुलींना ‘पटवायचे’ म्हणून मागे लागणाऱ्या टवाळखोरांचा छळ अनेक मुलींना सहन करावा लागत आहे ...

Saree Draping: साडी अशी नेसा की वाटेल, डिझायनर गाऊन! ४ ड्रेपिंग स्टाईल, नेहमीचीच साडी दिसेल भारी - Marathi News | Saree Draping: Stylish ideas of saree draping, How to wear saree, 4 special look | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साडी अशी नेसा की वाटेल, डिझायनर गाऊन! ४ ड्रेपिंग स्टाईल, नेहमीचीच साडी दिसेल भारी

Saree Draping Tips: जुनीच साडी जरा वेगळ्या पद्धतीने नेसूनही स्टायलिश लूक मिळवता येतोच.. त्यासाठीच तर बघा या काही खास आयडिया.... ...

वय 41, दिसते 25 वर्षांची! लोकांना तिचं खरं वय कळलं आणि धक्काच बसला, कारण.. - Marathi News | Age 41, looks 25 years old! People knew her real age and were shocked, because .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वय 41, दिसते 25 वर्षांची! लोकांना तिचं खरं वय कळलं आणि धक्काच बसला, कारण..

आधी तिचं वय किती याबाबत उत्सुकता होती. तिनं आता स्वत:चं वय सांगितलं तर लोकांना विश्वास बसत नाहीये.. असं तिच्या बाबतीत का व्हावं? ...

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने गीत पटणीचा गौरव - Marathi News | Geet Patni honored by World Book of Records | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने गीत पटणीचा गौरव

नाशिक : एका मिनिटात तब्बल ३९ अवघड योगासने करून वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसह इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्डवाइड बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्वत:चे नाव कोरणाऱ्या तेरा वर्षीय गीत पराग पटणी हिचा नुकताच वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने गौरव करण्यात ...

Chitra Wagh: त्या तरुणीला रघुनाथ कुचीकनेच गायब केलं; भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा आरोप - Marathi News | That young woman was disappeared by Raghunath Kuchikan; BJP leader Chitra Wagh's allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Chitra Wagh: त्या तरुणीला रघुनाथ कुचीकनेच गायब केलं; भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा आरोप

तरुणीने शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता ...

Shakti Act in Maharashtra: महाराष्ट्रात 'शक्ती कायदा' लागू होण्याचा मार्ग मोकळा; राष्ट्रपतींनी केली स्वाक्षरी - Marathi News | Shakti Act in Maharashtra: Home Minister Dilip Walse Patil informed in the Vidhansabha that President Ramnath Kovind signed the Shakti Act | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! महाराष्ट्रात 'शक्ती कायदा' लागू होण्याचा मार्ग मोकळा

Budget Session: शक्ती विधेयकाचं कायद्यात रुपांतर झाल्यामुळे महिलांना सर्वाधिक संरक्षण देणारं महाराष्ट्र पहिलं राज्य ठरलं आहे असं शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी म्हटलं आहे. ...