लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

... अन् आई बनण्याचं स्वप्न पूर्ण झालं; ५८ वर्षीय महिलेनं जुळ्या मुलांना दिला जन्म - Marathi News | ... And the dream of becoming a mother came true; A 58-year-old woman gave birth to twins by IVF | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... अन् आई बनण्याचं स्वप्न पूर्ण झालं; ५८ वर्षीय महिलेनं जुळ्या मुलांना दिला जन्म

महिलेनं आयवीएफ तंत्रज्ञानाचा वापर करत जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यामध्ये, एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन गोंडस मुले जन्माला आली आहेत. ...

पत्नीचा अश्लिल व्हिडीओ काढून मित्रांसह केला अत्याचार; पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Abusing his wife with his friends by taking a pornographic video A case has been registered against five persons including the husband | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीचा अश्लिल व्हिडीओ काढून मित्रांसह केला अत्याचार; पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

पोलिसांमध्ये तक्रार केल्यास फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी ...

पावसाच्या पाण्यात उतरला करंट; महिलेचा जागीच मृत्यू, दोन मुले अनाथ... - Marathi News | Delhi Weather: women died of current, Current in rain water; Woman died on the spot, two children orphaned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावसाच्या पाण्यात उतरला करंट; महिलेचा जागीच मृत्यू, दोन मुले अनाथ...

Weather Update: याप्रकरणी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. ...

कॉंग्रेस हा महिलांना सन्मान व समान संधी देणारा पक्ष आमदार अस्लम शेख  - Marathi News | Congress is a party that gives respect and equal opportunities to women MLA says Aslam Sheikh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॉंग्रेस हा महिलांना सन्मान व समान संधी देणारा पक्ष आमदार अस्लम शेख 

अस्लम शेख पुढे म्हणाले की, महिलांना समान संधी देण्याच्या चर्चा विविध व्यासपिठांवरुन नेहमीच होत असतात, मात्र कॉंग्रेस हा एकमेव पक्ष आहे जो महिलांना समान संधी उपलब्ध करुन देतो. ...

तमाशा कलावंत शांताबाईंच्या दयनीय अवस्थेची महिला आयोगाकडून दखल - Marathi News | Women's Commission notices the pathetic condition of Tamasha Kalawant Shantabai by Rupali chakankar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तमाशा कलावंत शांताबाईंच्या दयनीय अवस्थेची महिला आयोगाकडून दखल

शांताबाई यांना मदत करण्यासाठी संबंधित महिला व बाल कल्याण विभागाला सूचना दिल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.   ...

फुड डिलिव्हरीचे अर्धवेळ काम करुन अभ्यास; बनायचे होते अधिकारी झाला गुन्हेगार - Marathi News | Part time study of food delivery Wanted to become an officer became a criminal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फुड डिलिव्हरीचे अर्धवेळ काम करुन अभ्यास; बनायचे होते अधिकारी झाला गुन्हेगार

गडाच्या पायथ्याशी गेल्यानंतरच त्याने लग्नाविषयी विचारले असावे, तिने नकार दिल्यावर खून केला ...

राज्यातील युवतींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे; मंगल प्रभात लोढा यांची घोषणा - Marathi News | Girls in the state will now get self-defense lessons; Announcement of Mangal Prabhat Lodha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील युवतींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे; मंगल प्रभात लोढा यांची घोषणा

युवतींचे मनोबल उंचविण्यासाठी तीन दिवस समुपदेशन सत्र आयोजित करण्यात येणार असल्याचे लोढा यांनी सांगितले.  ...

Video: "जेव्हा आपण यशस्वी होतो ना, तेव्हा त्यामागे...! सत्कारानंतर दर्शना पवारचे शेवटचे भाषण - Marathi News | Video: "When we are successful, then... Darshana Pawar's last speech after felicitation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: "जेव्हा आपण यशस्वी होतो ना, तेव्हा त्यामागे...! सत्कारानंतर दर्शना पवारचे शेवटचे भाषण

दर्शनाचा मृत्यू होण्यापूर्वी सत्कारानंतर केलेले शेवटचे भाषण ...