लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला, मराठी बातम्या

Women, Latest Marathi News

CM नितीश कुमारांची एक कृती अन् राजकारण तापलं; भाजपाचे गंभीर आरोप, नेमकं काय घडलं? - Marathi News | After Bihar Chief Minister Nitish Kumar approached the female anchor on stage and congratulated her, BJP leader Sushil Kumar Modi criticized him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश यांची एक कृती अन् राजकारण तापलं; भाजपाचे गंभीर आरोप, नेमकं काय घडलं?

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ...

महिलांचे अश्रू पाहिले की पुरुषांमधील आक्रमकता होते कमी; इस्रालयमधील नव्या संशोधनाचा निष्कर्ष - Marathi News | Women's tears saw that aggression in men was reduced; Findings of new research in Israel | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :महिलांचे अश्रू पाहिले की पुरुषांमधील आक्रमकता होते कमी; इस्रालयमधील नव्या संशोधनाचा निष्कर्ष

रासायनिक घटकांतून एक विशिष्ट प्रकारचा गंध निर्माण हाेताे आणि त्यामुळे पुरुषांची आक्रमक भावना कमी हाेते. ...

महिला प्रवाशांसाठी मुलुंड स्थानकांवर पहिले 'वूलू टॉयलेट' सुरु! - Marathi News | First 'Wooloo Toilet' launched at Mulund stations for women passengers! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिला प्रवाशांसाठी मुलुंड स्थानकांवर पहिले 'वूलू टॉयलेट' सुरु!

एलटीटी, घाटकोपर, कांजुरमार्ग, ठाणे, मानखुर्द आणि चेंबूर येथेही लवकरच सुरू होणार ...

प्रक्रियायुक्त पदार्थ विक्री करताना मार्केटींग कसे करायला हवे? - Marathi News | How should marketing be done when selling processed food products? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्रक्रियायुक्त पदार्थ विक्री करताना मार्केटींग कसे करायला हवे?

प्रक्रिया म्हणजे कोणत्याही शेती मालापासून खाण्यायोग्य पदार्थ बनविण्यासाठी करावी लागणारी कृती. गव्हाचे पीठ बनवणे, पिठापासून पोळी बनवणे ही झाली प्रक्रियेची सोपी उदाहरणे. ...

पॅन कार्ड अपडेट करून देतो सांगत ६ लाखांना गंडवले - Marathi News | 6 lakhs cheated by saying that he will update the PAN card | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पॅन कार्ड अपडेट करून देतो सांगत ६ लाखांना गंडवले

वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

‘तळवड्यातील १४ कष्टकरी महिलांच्या मृत्यूचा जवाब द्या’, कष्टकऱ्यांचा आक्रोश - Marathi News | Answer the death of 14 working women in Talawade the outcry of the workers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘तळवड्यातील १४ कष्टकरी महिलांच्या मृत्यूचा जवाब द्या’, कष्टकऱ्यांचा आक्रोश

महापालिका, कामगार आयुक्त विभाग, पोलिस प्रशासन, अग्निशमन विभाग या सर्व प्रशासकीय यंत्रणांच्या चुकामुळे कष्टकरी कामगारांचा मृत्यू ...

रासायनिक भाज्यांना ठोकला रामराम, सेंद्रिय शेतीतून महिलांना गवसला आर्थिक उत्पन्नाचा मार्ग - Marathi News | Banned from chemical vegetables, organic farming gives women a way of financial income | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रासायनिक भाज्यांना ठोकला रामराम, सेंद्रिय शेतीतून महिलांना गवसला आर्थिक उत्पन्नाचा मार्ग

आता बाजारातून कशाला आणायचा भाजीपाला ? ...

‘चार’ दिवसांची सुटी की महिलांच्या नोकरीवरच गदा? पिरिअड लिव्ह महिलांसाठी फायद्याची ठरेल का? - Marathi News | Menstrual leave for period leave- should women be given menstrual leave? risk and benefits at workplace | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘चार’ दिवसांची सुटी की महिलांच्या नोकरीवरच गदा? पिरिअड लिव्ह महिलांसाठी फायद्याची ठरेल का?

मासिक पाळीची महिलांना सुटी मिळाली तर त्याचा महिलांना नोकरी मिळण्यावरच परिणाम होईल का? ...