आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
How To Choose Perfect Size Bra For Yourself: चुकीच्या मापाची ब्रा घातली तर त्याचा शरीराला त्रास होऊ शकतो. शिवाय शरीर बेढबही दिसू लागतं. म्हणूनच ब्रा नेहमी परफेक्ट मापाचीच पाहिजे. (3 important tips for perfect bra size) ...
धान्य स्वच्छ करणाऱ्या यंत्राने महिलांना दिलासा दिल्याने त्या यंत्राला मागणी होत आहे. पारंपरिक शेती व्यवसायात दिवसेंदिवस सुधारणा होत असून, आता आधुनिक यांत्रिकीकरणाकडे शेती व्यवसायाची वाटचाल सुरू आहे. ...