लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला, मराठी बातम्या

Women, Latest Marathi News

Ulhasnagar: खिडकीचे गज वाकवून ठोकली धूम; शासकीय निरीक्षण गृहातून ८ मुली पळाल्या - Marathi News | Ulhasnagar: A window was broken and a bomb exploded; 8 girls escaped from the government observation home | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Ulhasnagar: खिडकीचे गज वाकवून ठोकली धूम; शासकीय निरीक्षण गृहातून ८ मुली पळाल्या

उल्हासनगर कॅम्प नं-५ परिसरात शांतीभवन येथे शासकीय मुलीचे निरीक्षणगृह आहे. याठिकाणी घरातून पळून आलेल्या मुली, रेल्वे, बस स्थानक आदी ठिकाणी सापडलेल्या अल्पवयीन मुली ठेवण्यात येतात.  ...

नोकरीही करा, घरही सांभाळा-मुलांचंही पाहा, महिला म्हणतात आता पुरे! नको ती नोकरी कारण.. - Marathi News | Sweden's 'soft girl' trend, women quitting work, but why? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नोकरीही करा, घरही सांभाळा-मुलांचंही पाहा, महिला म्हणतात आता पुरे! नको ती नोकरी कारण..

नोकरी सोडून घरी बसणाऱ्या बायकांची गोष्ट, नवा ‘साॅफ्ट गर्ल’ हा ट्रेण्ड. ...

पोरींनो, जरा जपून! मुलींना ‘बॅड बॉय’चे आकर्षण, उद्धट-उर्मट तरुण मुलींना वाटतोय ‘हॉट’!. - Marathi News | bad boys era young girls find them 'hot'! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोरींनो, जरा जपून! मुलींना ‘बॅड बॉय’चे आकर्षण, उद्धट-उर्मट तरुण मुलींना वाटतोय ‘हॉट’!.

bad boys era young girls find them 'hot'! : बॅडबॉय एरा प्रकरणाची चर्चा, बिघडलेल्या, वाया गेलेल्या तरुणांचे वाढतेय आकर्षण ...

ॲनिमलमुळे गाजला अल्फा मेल, पण आता चर्चा अल्फा फिमेलची! ‘अल्फा’ प्रकरण नेमकं आहे काय? - Marathi News | First Alpha Male Now Alpha Female! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ॲनिमलमुळे गाजला अल्फा मेल, पण आता चर्चा अल्फा फिमेलची! ‘अल्फा’ प्रकरण नेमकं आहे काय?

First Alpha Male Now Alpha Female! : तुम्ही अल्फा फिमेल आहात का, हे कसं ओळखाल? ते चांगलं की वाईट? ...

नवऱ्यासोबत भांडण; निवडला जीवन संपवण्याचा मार्ग, महिलेचे दामिनी मार्शलने वाचवले प्राण - Marathi News | Argument with husband; Woman chose to end her life Damini Marshal saves her life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवऱ्यासोबत भांडण; निवडला जीवन संपवण्याचा मार्ग, महिलेचे दामिनी मार्शलने वाचवले प्राण

टोकाचे पाऊल उचलण्यागोदर महिलेने ओळखीच्या दामिनी मार्शल हिंगे यांना फोन करून आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्याने प्राण वाचले ...

मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; सिंहगड रस्त्यावरील मसाज पार्लरवर छापा - Marathi News | Prostitution under the name of massage parlor; Raid on massage parlor on Sinhagad road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; सिंहगड रस्त्यावरील मसाज पार्लरवर छापा

तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली ...

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू; सिंहगड रस्त्यावरील घटना - Marathi News | Woman on bike dies after being hit by tempo; Incident on Sinhagad road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू; सिंहगड रस्त्यावरील घटना

संतोष हॉल चौकाजवळ आल्यानंतर पाठीमागून आलेल्या टेम्पोची महिलेला धडक बसली, या अपघातात त्यांच्या डोक्यात गंभीर इजा झाली ...

वडिलांच्या उपचाराच्या नावाखाली पैसे घेत विश्वासघात; तरुणीच्या खुनामागचं नेमकं कारणं आलं समोर - Marathi News | Betrayal by taking money in the name of father treatment The real reason behind the murder of the young woman came to light | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडिलांच्या उपचाराच्या नावाखाली पैसे घेत विश्वासघात; तरुणीच्या खुनामागचं नेमकं कारणं आलं समोर

वडिलांच्या ऑपरेशन, ट्रिटमेंटसाठी पैसे लागत असल्याचे सांगून वेळोवेळी तरुणांकडून कडून तब्बल ४ लाख उकळले होते ...