लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा हिवाळी अधिवेशन

विधानसभा हिवाळी अधिवेशन

Winter session maharashtra, Latest Marathi News

'केंद्र सरकारच्या जिवावर शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा केली होती का?' - Marathi News | Maharashtra winter session- When will Rs 23,000 crore be given to farmers? Fadnavis questions to thackeray government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'केंद्र सरकारच्या जिवावर शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा केली होती का?'

शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, अतिवृष्टी या मुद्द्यांवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रचंड आक्रमक झाले आहेत. ...

CAA : केंद्राचा नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करणार का?; अजितदादा म्हणतात... - Marathi News | Will the Citizenship Amendment Act of the Center be implemented ?; Ajit pawar says ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CAA : केंद्राचा नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करणार का?; अजितदादा म्हणतात...

गेल्या काही दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून मोठा वाद सुरू आहे. अनेक राज्यांनी हा कायदा लागू करण्यास मज्जाव केला आहे. ...

... म्हणून नागपूरला भरते 'हिवाळी अधिवेशन', नवनिर्वाचित आमदारांना पडायचा प्रश्न  - Marathi News | ... So the winter session in Nagpur, fills the question of new MLA sandip kshirsagar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून नागपूरला भरते 'हिवाळी अधिवेशन', नवनिर्वाचित आमदारांना पडायचा प्रश्न 

बीड जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून मी अनेकवेळा नागपूर अधिवेशनात आलो, प्रवेशाचा पास घेऊन विधिमंडळात प्रवेश मिळवायचो. ...

'सागरा प्राण तळमळला', सावरकरांवरील वादावरून पंकजा मुंडेंचा देवेंद्रांना चिमटा - Marathi News | Defeat of Pankaj tweets on Savarkar's dispute of maharashtra and devendra fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सागरा प्राण तळमळला', सावरकरांवरील वादावरून पंकजा मुंडेंचा देवेंद्रांना चिमटा

पंकजा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पुन्हा एकदा भाजपा नेत्यांनाच लक्ष्य केल्याचं दिसून येतंय ...

सर्व शिक्षा कर्मचाऱ्यांचा एकच नारा, कायम करा - Marathi News | One slogan of Sarva Shiksha Karmachari for confirm service | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सर्व शिक्षा कर्मचाऱ्यांचा एकच नारा, कायम करा

शासनाने सेवेत सामावून न घेतल्यास उपासमारीची व बेरोजगारीची वेळ येईल, त्यामुळे शेकडो सर्व शिक्षा अभियान करार कर्मचाऱ्यांनी विधानभवनावर भव्य मोर्चा काढला. ...

विधानसभा : नगर पंचायतीत पक्षांतरबंदी कायदा लागू - Marathi News | Legislative Assembly: Anti defection Act applies to Nagar Panchayat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधानसभा : नगर पंचायतीत पक्षांतरबंदी कायदा लागू

राज्य सरकारने आता नगर पंचायतमध्येसुद्धा पक्षांतरबंदी कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नगर पंचायतीमध्ये पक्षांतर करणाऱ्या सदस्यांना आता सहा वर्षापर्यंत निवडणूक लढण्यास रोखले जाईल. ...

कोतवालांना चतुर्थ श्रेणी बहाल करा - Marathi News | Restore the fourth category to Kotwala | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोतवालांना चतुर्थ श्रेणी बहाल करा

कोतवालांना चतुर्थ श्रेणी बहाल करा, या मुख्य मागणीला घेऊन विदर्भ कोतवाल संघाच्या मोर्चाने विधिमंडळावर पहिल्याच दिवशी धडक दिली. ...

२२७ कामगारांवर उपासमारीची वेळ - Marathi News | Starvation time on 227 workers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२२७ कामगारांवर उपासमारीची वेळ

मोहता इंडस्ट्रीने प्रोसेस डिपार्टमेंट बंद केल्याने येथील २२७ कामगार बेरोजगार झाले आहेत. हा विभाग कंत्राटी पद्धतीने चालविण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...