लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा हिवाळी अधिवेशन

विधानसभा हिवाळी अधिवेशन

Winter session maharashtra, Latest Marathi News

'सावरकर कुठं अन् हे आमदार कुठं? राजकारण करु नये, शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे' - Marathi News | 'Where and where is Savarkar?' Bachchu Kadu reprimands BJP MLA | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'सावरकर कुठं अन् हे आमदार कुठं? राजकारण करु नये, शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे'

सावरकरांच्या मुद्द्यावरील चर्चेदरम्यान सभागृहात शिवसेना आमदार शांत बसले होते. ...

नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारांची मदत करावी - Marathi News | Nagpur Winter Session 19; The Chief Minister should assist the farmers for Rs 25 k | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारांची मदत करावी

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारांची मदत करावी असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विधानभवन परिसरात व्यक्त केले. ...

नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; बंदोबस्तातील पोलिसांसाठी अवघ्या १० रुपयात जेवण - Marathi News | Nagpur Winter Session 19; police got food for only 10 rupees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; बंदोबस्तातील पोलिसांसाठी अवघ्या १० रुपयात जेवण

नागपूर हिवाळी अधिवेशनात बंदोबस्तासाठी राज्यभरातून आलेल्या पोलिसांच्या जेवणाचा बंदोबस्त नागपूर शहर पोलिसांनी केला आहे. ...

नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; राहुल गांधींच्या वक्तव्याची पार्श्वभूमी भाजपाने समजून घ्यावी - Marathi News | Nagpur Winter Session 19; BJP should understand the background of Rahul Gandhi's statement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; राहुल गांधींच्या वक्तव्याची पार्श्वभूमी भाजपाने समजून घ्यावी

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याची पार्श्वभूमी समजून न घेता जाणीवपूर्वक भाजप त्यावर आकांत-तांडव करत आहे. त्यांनी ती पार्श्वभूमी समजून घ्यावी, असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री व आमदार अशोक ...

'शिवसेना तर लाचार, आमच्यावर हक्कभंग आणला तरी आवाज उठवणार' - Marathi News | 'Shiv Sena helpless, will raise voice even if they infringe on us' on issue of savarkar, devendra fadanvis in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'शिवसेना तर लाचार, आमच्यावर हक्कभंग आणला तरी आवाज उठवणार'

सभागृह दहा मिनिटांसाठी स्थगित झाले असता सावरकरांच्या संदर्भात घोषणाबाजी करीत भाजपाचे सर्व सदस्य सभागृहाबाहेर आले. ...

राहुल गांधी माफी मांगो... 'मी सावरकर' म्हणत विधानसभेत भाजपा आमदार आक्रमक - Marathi News | Rahul Gandhi apologizes ... BJP MLA aggressively saying 'I am Savarkar' in nagpur assembly session | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राहुल गांधी माफी मांगो... 'मी सावरकर' म्हणत विधानसभेत भाजपा आमदार आक्रमक

Nagpur Winter Session : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. ...

नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; महाविकासआघाडीचे सरकार विदर्भाला काय देणार ? - Marathi News | What will the Government give to Vidarbha? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; महाविकासआघाडीचे सरकार विदर्भाला काय देणार ?

यंदाचे हिवाळी अधिवेशन हे केवळ सहाच दिवस चालणार असल्याचे शासनातर्फे रविवारी स्पष्ट करण्यात आले. अशा स्थितीत अल्पकालीन अधिवेशनातून विदर्भाला नेमके काय मिळणार हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. ...

आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात - Marathi News | Starting winter session in Nagpur from today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात

हिवाळी अधिवेशनासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून सोमवार १६ डिसेंबरपासून महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. ...