लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा हिवाळी अधिवेशन

विधानसभा हिवाळी अधिवेशन

Winter session maharashtra, Latest Marathi News

Winter Session Maharashtra 2022: तुम्हाला मंत्रीपद हवंय का?; देवेंद्र फडणवीसांची सभागृहातच ठाकरे गटाच्या आमदाराला खुली ऑफर! - Marathi News | winter session maharashtra 2022 dcm devendra fadnavis offer ministry to shiv sena thackeray group sunil prabhu | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुम्हाला मंत्रीपद हवंय का?; देवेंद्र फडणवीसांची सभागृहातच ठाकरे गटाच्या आमदाराला खुली ऑफर!

Winter Session Maharashtra 2022: ठाकरे गटाच्या आमदाराने विचारलेल्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत मंत्रिपदाची ऑफरच देऊन टाकल्याचे म्हटले जात आहे. ...

Maharashtra Winter Session 2022: अडीच महिन्याच्या बाळासह सरोज अहिरे अधिवेशनात; एकनाथ शिंदेंनी माय-लेकाची आस्थेने केली विचारपूस - Marathi News | Maharashtra Winter Session 2022: Chief Minister Eknath Shinde praised MLA Saroj Ahire | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अडीच महिन्याच्या बाळासह अहिरे अधिवेशनात; शिंदेंनी माय-लेकाची आस्थेने केली विचारपूस

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी आपल्या अडीच महिन्याच्या बाळासमवेत उपस्थित असलेल्या आमदार सरोज अहिरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले ...

कर्नाटक सरकारने लोकशाहीचे पालन करावे; उपमुख्यमंत्र्यांचे विधानपरिषदेत खडेबोल - Marathi News | Marathi speakers in Karnataka have the right to protest, Karnataka government should follow democracy; Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कर्नाटक सरकारने लोकशाहीचे पालन करावे; उपमुख्यमंत्र्यांचे विधानपरिषदेत खडेबोल

Maharashtra Winter Session 2022 : कर्नाटकात मराठीभाषिकांना आंदोलनाचा अधिकार, त्यांचे हे दडपशाहीचे धोरण निषेधार्ह ...

शांतीपूर्वक आंदोलनाला निर्बंध घालण्याची गरज नव्हती - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Devendra Fadnavis on Karnataka Maharashtra border dispute | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शांतीपूर्वक आंदोलनाला निर्बंध घालण्याची गरज नव्हती - देवेंद्र फडणवीस

Maharashtra Winter Session 2022 : देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा ...

Maharashtra Winter Session 2022: सावे साहेब, मंत्री झाल्यापासून लईच बदललाय; अजित पवारांचा मिश्किल टोला, काय घडलं? - Marathi News | Maharashtra Winter Session 2022: Saave Saheb, since becoming a minister, you have changed; Ajit Pawar said to Minister Atul Saave | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सावे साहेब, मंत्री झाल्यापासून लईच बदललाय; अजित पवारांचा मिश्किल टोला, काय घडलं?

सभागृह सुरू होण्यापूर्वी विधान भवन परिसरात मंत्री अतुल सावे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार एकमेकांना भेटले. ...

NCP आमदाराला नक्षलवाद्याची धमकी; तात्काळ सुरक्षा द्या, अजित पवारांची मागणी - Marathi News | NCP MLA Dharmarao Aatram threatened by Naxalite; Give immediate security, Ajit Pawar's demand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :NCP आमदाराला नक्षलवाद्याची धमकी; तात्काळ सुरक्षा द्या, अजित पवारांची मागणी

गडचिरोली हा आदिवासी जिल्हा असून सुरजागड येथे लोहखनिज प्रकल्प सुरू असून त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि नक्षल यांच्यामध्ये वाद उफाळून आला आहे. ...

Maharashtra Winter Session 2022: कर्नाटकची दडपशाही सहन करणार नाही; विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार संतापले - Marathi News | Maharashtra Winter Session 2022: Karnataka will not tolerate oppression; Opposition leader Ajit Pawar was furious in the assembly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कर्नाटकची दडपशाही सहन करणार नाही; विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार संतापले

महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगाव प्रवेशबंदीची मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात आज उपस्थित केला. ...

Maharashtra Winter Session 2022: एकाचवेळी दोन कर्तव्य! अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन आमदार आई विधानभवनात पोहचल्या - Marathi News | Maharashtra Winter Session 2022: Women MLAs reached Vidhan Bhavan with a two-and-a-half-month-old baby | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एकाचवेळी दोन कर्तव्य! अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन आमदार आई विधानभवनात पोहचल्या

कुटुंबीय बाळाला सांभाळतील त्याचवेळी मी सभागृहात मतदारसंघातील प्रश्न मांडणार आहे असं आमदार सरोज अहिरे वाघ म्हणाल्या. ...