विधानसभा हिवाळी अधिवेशन, मराठी बातम्या FOLLOW Winter session maharashtra, Latest Marathi News
हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मंत्रालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने नागपुरात येतात ...
उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री येथे पक्षाच्या आमदारांची बैठक पार पडली असून या बैठकीत उद्धव यांनी आमदारांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. ...
बाळासाहेब थोरात यांनी बहादुरी ता. चांदवड यासह परिसरातील गावांतील शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसान झालेल्या द्राक्षबागांची पाहणी केली. ...
ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. ...
मुंबईत झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत तारखेबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. ...
Maharashtra Assembly Winter Session: राज्य विधिमंडळाचे अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होणार की ११ डिसेंबरपासून याबाबतचा गोंधळ कायम आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत तारखेबाबतचा अंतिम निर्णय होईल. ...
आठ वर्षे होऊनही बांधकाम अपूर्णच : जिल्हा रुग्णालयाअभावी आरोग्य कार्यक्रमांची हेळसांड ...
दुरुस्तीसाठी हवे ६५० कोटी : रस्ते दुरुस्तीचा पुन्हा १५२ कोटींचा प्रस्ताव सरकारकडे ...