लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
केवळ पोटावरील चरबी कमी करणं शक्य आहे का आणि काय आहे उपाय? - Marathi News | Is it possible to reduce only stomach fat? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :केवळ पोटावरील चरबी कमी करणं शक्य आहे का आणि काय आहे उपाय?

जे लोक पोटावरील चरबीमुळे हैराण आहेत, ते वजन कमी करण्याचा विचार करतात. पण त्यांना हा प्रश्न पडतो की, काय केवळ पोटावरील चरबी कमी करणं शक्य आहे? ...

फिट राहण्यासाठी केवळ धावणं गरजेचं नाही, 'या' सोप्या एक्सरसाइजने मिळवू शकता अनेक फायदे!  - Marathi News | Aerobics exercise benefits for health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :फिट राहण्यासाठी केवळ धावणं गरजेचं नाही, 'या' सोप्या एक्सरसाइजने मिळवू शकता अनेक फायदे! 

या एक्सरसाइज करण्यासाठी फार काही मेहनत करावी लागत नाही. कारण या एक्सरसाइज सोप्या आणि घरी करता येतील अशा आहेत. ...

16 तासांचा उपवास अन् स्ट्रिक्ट डाएट; नक्की कसं केलं राम कपूर यांनी 30 किलो वजन कमी? - Marathi News | Actor ram kapoor lost 30 kgs weight while fasting for 16 hours | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :16 तासांचा उपवास अन् स्ट्रिक्ट डाएट; नक्की कसं केलं राम कपूर यांनी 30 किलो वजन कमी?

राम कपूर यांच्या वाढलेल्या वजनाच्या चर्चांनी जोर धरला होता. पण सध्या राम कपूर त्यांच्या वेट लॉस ट्रांसफॉर्मेशनमुळे चर्चेत आले आहेत. ...

कतरिना कैफचा फिटनेस फंडा; डाएट, एक्सरसाइज आणि बरचं काही... - Marathi News | Katrina kaif keeps herself fit and healthy with these exercises | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :कतरिना कैफचा फिटनेस फंडा; डाएट, एक्सरसाइज आणि बरचं काही...

वजन कमी करण्याचा सर्वात सोपा आणि फायदेशीर उपाय! - Marathi News | This easiest and beneficial habit can help you lose weight | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करण्याचा सर्वात सोपा आणि फायदेशीर उपाय!

वजन कमी करण्याचा सोपा उपाय वाढलेल्या वजनामुळे हैराण प्रत्येक व्यक्ती शोधत आहे. कुणी एक्सरसाइज करतं, कुणी डाएट करतं, तर कुणी वेगळी एखादी थेरपी करतात. वजन वाढण्याची वेगवेगळी कारणे असतात. ...

झटपट वजन कमी करायचंय?; ट्राय करा कोथिंबीर, लिंबू, आलं आणि काकडीचं 'हे' ड्रिंक! - Marathi News | Weight loss diet in marathi coriander lemon cucumber and ginger weight loss diet | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :झटपट वजन कमी करायचंय?; ट्राय करा कोथिंबीर, लिंबू, आलं आणि काकडीचं 'हे' ड्रिंक!

अनियमित जीवनशैली आणि आहार यांमुळे तुम्हीही वाढत्या वजनाच्या समस्यांचा सामना करत आहात का? मग आता टेन्शन सोडा, आम्ही तुम्हाला एक खास आणि सोपा उपाय सांगणार आहोत. ...

'या' 6 पद्धतींनी ओट्स खाल तर फिट अन् हेल्दी राहाल - Marathi News | How to eat oats for weight loss and other health benefits know here | Latest food News at Lokmat.com

फूड :'या' 6 पद्धतींनी ओट्स खाल तर फिट अन् हेल्दी राहाल

ओट्सचं नाव ऐकताच अनेकांची भूकचं पळून जाते. कारण या लोकांना ओट्सची चव आवडत नाही. परंतु, ओट्स जर योग्य पद्धतीने शिजवले तर हे चवीला उत्तम लागतातच पण वजन कमी करण्यासाठीही हे मदत करतात. ...

पावसाळ्यात घरच्या घरी करा असं वर्कआऊट अन् राहा फिट - Marathi News | Monsoon Special workout tips follow these workout tips in rainy season | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पावसाळ्यात घरच्या घरी करा असं वर्कआऊट अन् राहा फिट

सध्याच्या धकाधकीच्या आणि अनियमित जीवनशैलीमध्ये स्वतःला फिट आणि फाइन ठेवण्यासाठी अनेकजण व्यायामाचा आधार घेतात. त्यासाठी आपल्या बीझी लाइफस्टाइलमधून वेळ काढून जिमला जाणं, जॉगिंग करणं यांसारख्या गोष्टी अनेकजण करत असतात. ...