लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
ना व्यायामची कटकट, ना डाएटची झंझट; आर्म फॅट कमी करण्यसाठी वापरा खास घरगुती उपाय - Marathi News | Tips for loss arms fat : Best homemade masks to get rid of arms fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ना व्यायामची कटकट, ना डाएटची झंझट; आर्म फॅट कमी करण्यसाठी वापरा खास घरगुती उपाय

Tips for loss arms fat : रोजच्या व्यस्त जीवनशैलीमुळे स्वतःकडे फारसं लक्ष देता येत नाही. परिणामी शरीर मेंटेन राहत नाही.  ...

डाएट प्लॅन करायचं तर TDEE करा, कॅलरी मोजा, मस्त खा-प्या, फिट होण्याच नवं सूत्र ! - Marathi News | want to start a good diet, try TDEE ! smart calorie plan .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डाएट प्लॅन करायचं तर TDEE करा, कॅलरी मोजा, मस्त खा-प्या, फिट होण्याच नवं सूत्र !

तुमचं काम कसं आहे, तुम्ही व्यायाम करता की नाही, काय जेवता यानुसार नीट ‘मोजून’ डाएट करा! ...

कंटाळा आलाय? अनेकदा ठरवूनही व्यायाम करणं शक्य होत नाही; या ट्रिक्सनं स्वतःला प्रेरणा द्या - Marathi News | How to Motivate yourself with this ways to do yoga or exercise | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कंटाळा आलाय? अनेकदा ठरवूनही व्यायाम करणं शक्य होत नाही; या ट्रिक्सनं स्वतःला प्रेरणा द्या

व्यायाम एखाद्यावेळी केला तरी त्यात सातत्य नसतं.  अशावेळी स्वतःला व्यायामाची सवय लावण्यासाठी  काही आयडीयाज तुम्हाला उपयोगी पडतील. ...

काकडी कुलर नावाचं भन्नाट गारेगार सूप, पौष्टिकही आणि टेस्टीही ! पियो तो जानो.. - Marathi News | Cucumber Cooler- cool soup, nutritious and tasty summer food | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काकडी कुलर नावाचं भन्नाट गारेगार सूप, पौष्टिकही आणि टेस्टीही ! पियो तो जानो..

खरं तर हे सूप म्हणजे आपल्या काकडी रायत्याचा फिरंगी अवतार आहे. काकडीची दही घालून कोशिंबीर आपण सर्वजण करतो, याच कोशिंबीरिला आपण आज पेय प्रकारात पाहू. ...

वजनकाट्यावर मोजमाप करुन तोलूनमापून कॅलरी खाल्ल्या, तर वजन कमी होईल का ? - Marathi News | Weight loss will be followed by fatigue and constant tiredness. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजनकाट्यावर मोजमाप करुन तोलूनमापून कॅलरी खाल्ल्या, तर वजन कमी होईल का ?

डाएट करुनही जर वजन वाढतंय याचा अर्थ तुम्ही  जितक्या कॅलरी खाताय त्यापेक्षा कमी कॅलरी वापरताय आणि म्हणून वजन हळूहळू वाढतं आहे. पण कळणार कसं की आपण किती कॅलरी नक्की खाल्ल्या? ...

घरात राहून Workout असा करावा? Easy Workout At Home | Lokmat Sakhi - Marathi News | Stay at home and do a workout? Easy Workout At Home | Lokmat Sakhi | Latest oxygen Videos at Lokmat.com

ऑक्सिजन :घरात राहून Workout असा करावा? Easy Workout At Home | Lokmat Sakhi

सध्या सगळेच लोक डॉन मुळे घरात आहेत पण घरात राहून ही वरकाऊट करता येतो हा घरात राहून वरकाऊट कसा कराल जाणून घेण्यासाठी ह्या काही घरातील वरकाऊट च्या सोप्या टिप्स जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओ- ...

फिट बॉडी साठी HIIT वर्कआऊट कसं करावं? What is HIIT Workout? Lokmat Sakhi - Marathi News | How to do a HIIT workout for a fit body? What is HIIT Workout? Lokmat Sakhi | Latest oxygen Videos at Lokmat.com

ऑक्सिजन :फिट बॉडी साठी HIIT वर्कआऊट कसं करावं? What is HIIT Workout? Lokmat Sakhi

HIIT वर्कआऊट मुळे आपल्या संपूर्ण शरीराचं वर्कआऊट होतं. हे वर्कआऊट असतं कसं आणि ते करायचं कसं, असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल, तर हा व्हिडिओ नक्की पहा- ...

पोटाची घेर कमी करण्यासाठी कोणता वर्कआऊट करावा? How to Tone Your Abs Workout? Lokmat Sakhi - Marathi News | What workout should be done to reduce abdominal girth? How to Tone Your Abs Workout? Lokmat Sakhi | Latest oxygen Videos at Lokmat.com

ऑक्सिजन :पोटाची घेर कमी करण्यासाठी कोणता वर्कआऊट करावा? How to Tone Your Abs Workout? Lokmat Sakhi

महिलांना एक गोष्ट खुप सतावते आणि ते म्हणजे पोटाचा घेर. पण, डोन्ट वरी, ते आपण कमी करू शकतो. यासाठी कोणता वर्कआऊट करावा, पहा या व्हिडिओ मध्ये- ...