लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
Morning Workout For Belly Fat : पोटाचा घेर वाढत चाललाय? रोज सकाळी ६ व्यायाम करा; झरझर कमी होईल पोटावरची चरबी - Marathi News | Morning Workout For Belly Fat : Belly Fat Exercises 6 Exercises For Flat Abs That You Can Do At Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोटाचा घेर वाढत चाललाय? रोज सकाळी ६ व्यायाम करा; झरझर कमी होईल पोटावरची चरबी

Morning Workout For Belly Fat : Abs चाक आणि डंबेल ही दोन उपकरणे आहेत जी Sanzo या abs वर्कआउटमध्ये वापरतात. ...

भात आवडतो? बिंधास्त खा, पण त्यासोबत भाज्या आणि सलाड किती खायचं? हे घ्या प्रमाण - Marathi News | Eat rice in proper proportion with vegetables and salad, eating rice will not increase your weight or calories | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भात आवडतो? बिंधास्त खा, पण त्यासोबत भाज्या आणि सलाड किती खायचं? हे घ्या प्रमाण

Proper Method Of Eating Rice: भात आवडणारे अनेक लोक आहेत. पण केवळ वजन वाढेल या भीतीने खूप लोक भात खाणं टाळतात. पण भात (weight loss with rice) खाताना या काही टिप्स पाळा... वजन मुळीच वाढणार नाही. ...

आपलं वजन वाढतंय हे सांगणारी 4 लक्षणं, नंतर म्हणू नका कळलंच नाही, वजन कसं वाढलं.. - Marathi News | 4 signs of gaining weight. Causes of weight gaining | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आपलं वजन वाढतंय हे सांगणारी 4 लक्षणं, नंतर म्हणू नका कळलंच नाही, वजन कसं वाढलं..

वजन अचानक कधीच वाढत (weight gaining) नाही. आपलं शरीर वजन वाढण्याचे संकेत (signs of weight gaining) देतं. त्याकडे दुर्लक्ष केलं की वजन वाढतंच. ...

Best Time For Morning Walk : रोज सकाळी 'इतक्या' वाजता चालायला जा; पुरेपूर फायदा होईल, लवकर फिट व्हाल - Marathi News | Best Time For Morning Walk : Morning Walk Benefits 5 Health Benefits of Morning Walking Regularly | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज सकाळी 'इतक्या' वाजता चालायला जा; पुरेपूर फायदा होईल, लवकर फिट व्हाल

Best Time For Morning Walk : लठ्ठपणा टाळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपला आहार सुधारणे आणि नियमितपणे सकाळी चालणे. (Morning Walk Benefits) ...

ओट्स बेचवच कशाला खायचे, करा मस्त चमचमीत ओट्स कबाब! वेटलॉससाठी पौष्टिक पदार्थ, सोपी रेसिपी - Marathi News | Eat oats for weightloss... Oats kabab is Healthy and tasty recipe for weightloss. How to make oats kabab? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ओट्स बेचवच कशाला खायचे, करा मस्त चमचमीत ओट्स कबाब! वेटलॉससाठी पौष्टिक पदार्थ, सोपी रेसिपी

वेटलाॅस डाएटसाठी ओट्सचे (oats for weightloss) विविध पदार्थ केले जातात. त्यातलाच एक चविष्ट आणि पौष्टिक प्रकार म्हणजे ओट्स कबाब. करायला (how to make oats kabab) सोपे आणि चवीला लाजवाब! ...

वजन कमी करण्यासाठी खा साबुदाण्याचे चटपटीत रायते; रेसिपी अगदीच सोपी! - Marathi News | Eat sago raita for weight loss... This weight loss recipe is simple | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करण्यासाठी खा साबुदाण्याचे चटपटीत रायते; रेसिपी अगदीच सोपी!

वजन कमी करण्यासाठी साबुदाणा (sago for weight loss) खायचा झाल्यास साबुदाण्याचे रायते (sago raita for weight loss) करावे. वेटलाॅस डाएटसाठी चटपटीत (how to make sago raita) रेसिपी  ...

Weight Loss Diet Tips : तुम्हीही व्हाल मस्त बारीक, वजन होईल कमी- डाएटमध्ये करा फक्त ५ छोटे बदल - Marathi News | Weight Loss Diet Tips: You too will be slim, lose weight - make only 5 small changes in diet | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुम्हीही व्हाल मस्त बारीक, वजन होईल कमी- डाएटमध्ये करा फक्त ५ छोटे बदल

Weight Loss Diet Tips : बारीक होण्यासाठी खूप डाएट आणि भरपूर व्यायामच हवा असं नाही, छोट्या बदलांनीही करु शकाल वजन कमी ...

मीठ अशाप्रकारे खाऊन करा एक्सरसाइज, कळणारही नाही कुठे गेली शरीरातील चरबी! - Marathi News | Nutritionist explain 5 reasons why you should eat salt before workout to lose weight fast | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मीठ अशाप्रकारे खाऊन करा एक्सरसाइज, कळणारही नाही कुठे गेली शरीरातील चरबी!

Weight Loss Tips : वजन कमी करण्याच्या प्रोसेसमध्ये हेही महत्वाचं आहे की, एक्सरसाइज करण्याआधी आणि नंतर काय खाल्लं जावं. काही असे पदार्थ आहेत ज्यांचं सेवन केल्याने एक्सरसाइज करण्यास मदत मिळते. ...