अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Home Remedies For Bloating And Indigestion: काही जणांना बाहेरचं हेवी जेवण झालं की लगेच अपचनाचा त्रास होतो. अशा लोकांनी हा एक सोपा उपाय बघून घ्यायलाच पाहिजे... ...
Is White Rice Healthy or Bad for You : भाताचा ग्लासेमिक इंडेक्स हा उच्च असतो ज्यामुळे ब्लड शुगर वाढू शकते. तांदळातील फायटेट्स आणि प्युरीन शरीराला नुकसान पोहोचवतात. ...
Weight loss : 4 healthiest chapatis to help you lose weight faster : वजन कमी करण्यासाठी गव्हाच्या पिठाची पोळी खाणे बंद करताय, पण पोळीशिवाय जेवण अधुरे वाटते, ४ पौष्टिक पिठाच्या पोळ्यांचे उत्तम पर्याय... ...