अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
What Is The 30-30-30 Formula For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी सध्या अनेक जण '३०- ३०- ३०' हा नवा फॉर्म्युला वापरून पाहात आहेत. बघा यामध्ये नेमकं काय करायचं असतं... (Important tips for weight loss) ...
5 Tips For Successful Weight Loss : पोषक तत्वांनी परिपूर्ण लो कॅलरीजयुक्त फूड्स जसं की हिरव्या भाज्या, लीन प्रोटीन आणि फळं खाल्ल्याने वजन कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते ...
Here's What Happens When You Skip Meals in Winter for Weight Loss : हिवाळ्यात जास्त भूक लागते, पण बरेच जण वजन कमी करण्यासाठी उपाशी राहतात; हे कितपत योग्य? ...
Fitness Secret Of Celebrities Like Anushka Sharma, Akshay Kumar: रात्रीचं जेवण सायंकाळी ७ वाजता किंवा त्या ही आधी होणं का गरजेचं आहे, याविषयी बघा सेलिब्रिटी काय सांगत आहेत. ...
Love Eating Junk Food - 3 Things You Must Eat Or Drink After Indulging In It! : तळकट पदार्थ खाल्ल्यानंतर वजन वाढण्याचं टेन्शन सोडा, ३ उपाय करा-वजन राहील आटोक्यात.. ...