लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips , मराठी बातम्या

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
हिवाळ्यात महागडा सुकामेवाच कशाला हवा, मूठभर शेंगदाणे खा! आहारतज्ज्ञ सांगतात ५ जबरदस्त फायदे - Marathi News | 5 amazing benefits of eating handful of peanuts every day in winter, heath benefits of eating peanut | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात महागडा सुकामेवाच कशाला हवा, मूठभर शेंगदाणे खा! आहारतज्ज्ञ सांगतात ५ जबरदस्त फायदे

Heath Benefits Of Eating Peanut: हिवाळ्यात महागडा सुकामेवा आणून खाण्यापेक्षा मुठभर शेंगदाणे नियमितपणे खाल्ले तर त्याचेही आरोग्याला खूप फायदे होतात, असं आहारतज्ज्ञ सांगतात... ...

अंजिर कसे खावेत-भिजवून की सुके? योग्य पद्धत पाहा; शुगर-बी.पी कंट्रोलमध्ये राहील - Marathi News | Health Which Is More Healthier Soaked Or Dries Figs Or Anjeer Know How To Eat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अंजिर कसे खावेत-भिजवून की सुके? योग्य पद्धत पाहा; शुगर-बी.पी कंट्रोलमध्ये राहील

Health Which Is More Healthier Soaked Or Dries Figs : अंजिर कोणाला सुके खायला आवडतात तर काहीजण ओले खातात. ...

रोज रात्री झोपण्यापूर्वी 'हे' पाणी प्या, पोटावरची चरबी घटेल- १५ दिवसांत फरक दिसेल - Marathi News | best bedtime drink to lose belly fat, expert suggest best home remedy to reduce tummy, how to control weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज रात्री झोपण्यापूर्वी 'हे' पाणी प्या, पोटावरची चरबी घटेल- १५ दिवसांत फरक दिसेल

Weight Loss Tips: पोटावरची चरबी कशी कमी करावी हा प्रश्न पडला असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय लगेचच करून पाहा...(best bedtime drink to lose belly fat) ...

वजन कमी केल्यावरही पुन्हा का वाढू लागतं? एक्सपर्टनी सांगितलं यामागचं मुख्य कारण! - Marathi News | Weight Loss : Why do some people gain back the weight they lose, Expert tells the reason | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी केल्यावरही पुन्हा का वाढू लागतं? एक्सपर्टनी सांगितलं यामागचं मुख्य कारण!

Weight Loss : तुम्हीही अशाच लोकांपैकी असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. कारण यात आम्ही एकदा कमी केलेलं वजन पुन्हा का वाढतं, याची काही कारणं सांगणार आहोत. ...

नाश्ता करताना 'या' ६ चुकांमुळे वाढू शकतो लठ्ठपणा, वजन कमी करायचं असेल तर... - Marathi News | 6 breakfast mistakes that make you fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नाश्ता करताना 'या' ६ चुकांमुळे वाढू शकतो लठ्ठपणा, वजन कमी करायचं असेल तर...

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतानाच लोक नाश्ता करताना अशा चुका करतात ज्यामुळे लठ्ठपणा झपाट्याने वाढतो. नाश्ता करताना कोणत्या चुका करू नये हे जाणून घेऊया... ...

तुम्हाला माहिती आहे फिटनेससाठी महत्त्वाचा '9-1 Rule'? वजन तर उतरेलच पण आजारही दूर पळतील - Marathi News | 9-1 Rule for fitness and weight loss, how to follow 9-1 rule, health benefits of 9-1 rule for fitness | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुम्हाला माहिती आहे फिटनेससाठी महत्त्वाचा '9-1 Rule'? वजन तर उतरेलच पण आजारही दूर पळतील

9-1 Rule For Fitness And Weight Loss: तुम्हाला जर फिट राहायचं असेल तर '9-1 Rule' अतिशय उपयुक्त ठरू शकतो. हा नेमका कोणता नियम आहे आणि त्यासाठी काय करावं लागतं ते पाहा...(how to follow 9-1 rule?)  ...

वजन कमी होऊन चेहऱ्यावर येईल ग्लो, अनेक समस्यांवर एक उपाय, ग्रीन टीमध्ये मिसळा ‘हा’ चमचाभर रस... - Marathi News | Add Lemon To Green Tea To Enhance Antioxidants Amazing Health Benefits Of Green Tea With Lemon | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी होऊन चेहऱ्यावर येईल ग्लो, अनेक समस्यांवर एक उपाय, ग्रीन टीमध्ये मिसळा ‘हा’ चमचाभर रस...

Add Lemon To Green Tea To Enhance Antioxidants : The Benefits of Drinking Green Tea with Lemon : Amazing Health Benefits Of Green Tea With Lemon : ग्रीन टी मध्ये काही पोषक पदार्थ मिसळल्यास हा ग्रीन टी आपल्या आरोग्यासाठी आणखीनच फायदेशीर ठरू शकतो... ...

डाएट करूनही वजन थोडंसुद्धा कमी होत नाही? बघा काय चुकतं- डाएटिंगचा उपयोग होण्यासाठी....  - Marathi News | Not losing even a little weight after strict dieting? weight loss tips, why diet plan does not work? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डाएट करूनही वजन थोडंसुद्धा कमी होत नाही? बघा काय चुकतं- डाएटिंगचा उपयोग होण्यासाठी.... 

Weight Loss Tips: काही लोक नेहमीच डाएटिंगवर असतात. पण त्याचं वजन मात्र अजिबातच कमी झालेलं जाणवत नाही. असं का होतं? (why diet plan does not work?) ...