लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips , मराठी बातम्या

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
क्रिस्टलनेही कमी करता येतं वजन? जाणून घ्या हे कसं होतं... - Marathi News | Top five healing crystals that may help you to lose weight | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :क्रिस्टलनेही कमी करता येतं वजन? जाणून घ्या हे कसं होतं...

सामान्यपणे वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. काही लोक एक्ससाइज तर काही लोक डायटिंग करतात. पण या सर्वच उपायांसोबतच काही ज्योतिषी उपाय सुद्धा लोक करतात. ...

डेस्क जॉब करताय?; वाढत्या वजनाकडे करू नका दुर्लक्षं, करा 'हे' उपाय - Marathi News | How can i stay in shape with a desk job | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :डेस्क जॉब करताय?; वाढत्या वजनाकडे करू नका दुर्लक्षं, करा 'हे' उपाय

ऑफिसमध्ये ज्या व्यक्तींचा डेस्क जॉब असतो. त्यांना तासन्तास कुर्चीवर बसून काम करावं लागतं. अशा लोकांना वजन कमी करणं म्हणजे, आव्हानच. ...

ब्रेकअपबाबत अनेकांमध्ये असतो 'हा' गैरसमज, रिसर्चमधून सत्याचा खुलासा.... - Marathi News | Weight does not increase due to breakup according to a study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :ब्रेकअपबाबत अनेकांमध्ये असतो 'हा' गैरसमज, रिसर्चमधून सत्याचा खुलासा....

बऱ्याच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर जेव्हा ब्रेकअप होतं, तेव्हा अनेकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. मानसिक त्रासासोबत शारीरिक त्रासही होतो. ...

ब्रेकफास्टआधी एक्सरसाइज करणारे दुप्पट बर्न करतात फॅट - रिसर्च - Marathi News | Study revealed that exercising before breakfast burns twice more fat than after | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :ब्रेकफास्टआधी एक्सरसाइज करणारे दुप्पट बर्न करतात फॅट - रिसर्च

लोक त्यांची ब्लड शुगर लेव्हल त्यांची खाण्याची आणि एक्सरसाइजची वेळ बदलूनही चांगली ठेवू शकतात. याचा खुलासा एका रिसर्चमधून करण्यात आला आहे. ...

पोटावरील चरबी लवकरात लवकर कमी करण्याच्या ५ स्टेप्स करून बघाच!  - Marathi News | How to lose weight and belly fat in 2 months? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पोटावरील चरबी लवकरात लवकर कमी करण्याच्या ५ स्टेप्स करून बघाच! 

पोटावरील चरबी कमी करण्याचे वेगवेगळे उपाय तुम्ही वाचत असता. पोटावरील चरबी कमी करण्यात आणि वजन कमी करण्यात काही गोष्टींचा फरक असतो. ...

लवकर वजन कमी करण्यासाठीचा 'फास्ट ८०० डाएट' प्लॅन काय आहे? जाणून घ्या फायदे... - Marathi News | What is fast 800 diet plan know benefits and precautions | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :लवकर वजन कमी करण्यासाठीचा 'फास्ट ८०० डाएट' प्लॅन काय आहे? जाणून घ्या फायदे...

वजन कमी करण्यासाठी डाएट प्लॅनमध्ये कॅलरी काउंट करून खाणं सर्वात चांगली पद्धत आहे. डाएटमध्ये कॅलरी काउंटवर लक्ष ठेवल्याने वजन कमी करण्यासोबतच पोषक तत्वांवर देखील लक्ष राहतं. ...

वजन कमी करण्यासाठी असा करा बिटाचा ज्यूस; एका महिन्यामध्ये दिसेल फरक - Marathi News | Beetroot for weight loss beetroot benefits drink beetroot juice to loose weight | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करण्यासाठी असा करा बिटाचा ज्यूस; एका महिन्यामध्ये दिसेल फरक

वजन कमी करणं अवघड कामांपैकी एक आहे. असं अजिबात नाही की, तुम्ही विचार केला आणि उद्या किंवा परवा तुमचं वजन कमी झालं. त्यासाठी तुम्हाला हेल्दी इटिंग हॅबिट्ससोबत वेट लॉस डाएट प्लॅन, एक्सरसाइज, वर्कआउट यांसारख्या सर्व गोष्टींवर लक्ष द्यावं लागतं. ...

मेंदूचा आणि लठ्ठपणाचा काय संबंध माहीत आहे?; वाचा सविस्तर - Marathi News | Obesity and exercise impact on brain | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मेंदूचा आणि लठ्ठपणाचा काय संबंध माहीत आहे?; वाचा सविस्तर

काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या एका संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षानुसार, जर तुम्ही योग्य प्रकारे एक्सरसाइज केली तर आपलं शरीर आणि आपल्या भावनांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. ...