लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips , मराठी बातम्या

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
फिगर मेटेंन करण्यासाठी फक्त डाएट नाही, तर घरच्याघरी 'हा' व्यायाम केल्याने झटपट व्हाल बारीक - Marathi News | Bench Dips Triceps Workout is beneficial for weight loss and build the muscles | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :फिगर मेटेंन करण्यासाठी फक्त डाएट नाही, तर घरच्याघरी 'हा' व्यायाम केल्याने झटपट व्हाल बारीक

सध्याच्या काळात वजन वाढण्याची समस्या महिलांसह पुरूषांना सुद्धा तितक्याच प्रमाणात  जाणवते. ...

व्यायाम आणि डाएटिंग करून सुद्धा वजन कमी होत नाही? तर हे असू शकतं कारण, वेळीच व्हा सावध! - Marathi News | Know the reasons of not happen weight loss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :व्यायाम आणि डाएटिंग करून सुद्धा वजन कमी होत नाही? तर हे असू शकतं कारण, वेळीच व्हा सावध!

अनेक पुरूष तसचं महिलांना वजन वाढण्याची समस्या उद्भवते. ...

अनेक प्रयत्न करूनही वजन कमी का होत नाही? जाणून घ्या एक्सपर्ट्स काय सांगतात.... - Marathi News | For weight loss cut down carbohydrates not calories | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अनेक प्रयत्न करूनही वजन कमी का होत नाही? जाणून घ्या एक्सपर्ट्स काय सांगतात....

जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल आणि त्यासंबंधी तुम्ही सगळी माहिती जमवली असेल तर तुम्हाला हे चांगलंच माहीत असेल की, वजन कमी करण्यात डाएटची किती महत्वाची भूमिका आहे. ...

पोट आणि मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी खास ३ योगासनं, झटपट व्हाल स्लीम! - Marathi News | Health benefits of yoga and meditation | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पोट आणि मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी खास ३ योगासनं, झटपट व्हाल स्लीम!

वजन कमी करण्यासाठी तसंच शरीरराची वाढलेली चरबी कमी करण्यासासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. ...

पोटाचा घेर कमी करण्यासाठी डाएट नाही, तर 'या' बीया ठरतील फायदेशीर - Marathi News | How to reduce belly fat by using various seed's | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पोटाचा घेर कमी करण्यासाठी डाएट नाही, तर 'या' बीया ठरतील फायदेशीर

सध्याच्या जमान्यात प्रत्येक मुलीला स्लिमट्रिम राहायचं असतं त्यासाठी मुली वेगवेगळे प्रयोग करत असतात.   ...

वजन कमी करण्यासाठी किती वेळ करावी एक्सरसाइज? जाणून घ्या योग्य वेळ आणि एक्सरसाइज.. - Marathi News | How much time doing exercise is good for weight loss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करण्यासाठी किती वेळ करावी एक्सरसाइज? जाणून घ्या योग्य वेळ आणि एक्सरसाइज..

जे लोक एक्सरसाइज करतात ते दोनच कारणांनी एक्सरसाइज करतात एकतर ते फिटनेसबाबत जागरूक असतात दुसरं म्हणजे त्यांना वजन कमी करायचं असतं. ...

दुधासोबत गुळाचं सेवन कराल तर वेगाने कमी होईल वजन, फायदे वाचून व्हाल अवाक् - Marathi News | What are the benefits of consuming jaggery and milk together | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दुधासोबत गुळाचं सेवन कराल तर वेगाने कमी होईल वजन, फायदे वाचून व्हाल अवाक्

काही लोक साधं दूध पितात तर काही लोक त्यात साखर घालून पिणं पसंत करतात. पण कधी तुम्ही गूळ टाकून दुधाचं सेवन केलय का? यावर बहुतेकांचं उत्तर नाही असंच असेल. ...

वजन कमी करण्यासाठी आणि हेल्दी राहण्यासाठी कसा नाश्ता करावा? - Marathi News | What is a healthy and complete breakfast? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करण्यासाठी आणि हेल्दी राहण्यासाठी कसा नाश्ता करावा?

आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर नाश्ता किती गरजेचा असतो हे सर्वांनाच माहीत आहे. पण त्यासोबतच जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल नाश्ता अधिक महत्वाचा ठरतो. ...