लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips , मराठी बातम्या

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
जास्त वजनामुळे वर्कआउटमध्ये होत असेल त्रास, 'या' सोप्या एक्सरसाइजने होईल मदत - Marathi News | Easy workout and exercise for overweight peoples | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जास्त वजनामुळे वर्कआउटमध्ये होत असेल त्रास, 'या' सोप्या एक्सरसाइजने होईल मदत

वजन कमी करण्यासाठी नवीन वर्कआउट रूटीन सुरू करणं म्हणजे आव्हान असतं. हे खासकरून त्या लोकांसाठी जास्त आव्हानात्मक असतं ज्यांचं वजन अधिक असतं. ...

२०२० मध्ये वजन कमी करण्यासाठी 'हे' धोकादायक ट्रेन्ड्स फॉलो करणं बंद करा - Marathi News | Diet weight loss trends you should avoid and never try | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :२०२० मध्ये वजन कमी करण्यासाठी 'हे' धोकादायक ट्रेन्ड्स फॉलो करणं बंद करा

वजन कमी करून स्वत:ला स्लिम करणे अलिकडे कठीण झाले आहे. याचं कारण सध्याची सुस्त लाइफस्टाईल आणि असंतुलित खाण्या-पिण्याच्या सवयी. ...

नव्या वर्षात पोटावरील चरबी कमी करण्याचा करा संकल्प, पण 'या' गोष्टींशिवाय कमी नाही होणार! - Marathi News | New year resolution : Things to remember if you are looking to reduce belly fat | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :नव्या वर्षात पोटावरील चरबी कमी करण्याचा करा संकल्प, पण 'या' गोष्टींशिवाय कमी नाही होणार!

जर तुम्ही सुद्धा २०२० मध्ये वजन कमी करण्याचा किंवा पोट कमी करण्याचा संकल्प करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी तुम्हाला खास लक्षात ठेवाव्या लागतील. ...

जिमला जाण्याचा कंटाळा येतो? मग घरीच 'या' सोप्या एक्सरसाइजने कमी करा चरबी! - Marathi News | Top 7 cardio exercises you can do at home! | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जिमला जाण्याचा कंटाळा येतो? मग घरीच 'या' सोप्या एक्सरसाइजने कमी करा चरबी!

अनेक लोक असे आहेत ज्यांना एकतर जिमला जायला वेळ नसतो तर काही लोकांना जिमला जायचं जिवावर येतो. अशात लोकांचं वजन वाढलेलं असतं. ...

केवळ आहार आणि आळसच नाही तर हिवाळ्यात वजन वाढण्याची 'ही' आहेत कारणे... - Marathi News | Why we gain more weight in winter? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :केवळ आहार आणि आळसच नाही तर हिवाळ्यात वजन वाढण्याची 'ही' आहेत कारणे...

अनेकांना हा प्रश्न पडतो की, हिवाळ्यात वजन जास्त का वाढतं? तर याचं एक मुख्य कारण समोर आलं आहे. ...

हातांवरची चरबी वाढलीये? घरच्या घरी असा करा व्यायाम... - Marathi News | know how to loss arm fat | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हातांवरची चरबी वाढलीये? घरच्या घरी असा करा व्यायाम...

वजन वाढण्याची समस्या ही सध्याच्या काळात भरपूर महिलांमध्ये दिसून येते. ...

Weight loss : 'या' चार अ‍ॅक्यूप्रेशर पॉइंट्सला रोज दाबा, लवकर कमी होईल वजन - Marathi News | Weight loss : Press these four acupressure points daily to lose weight | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Weight loss : 'या' चार अ‍ॅक्यूप्रेशर पॉइंट्सला रोज दाबा, लवकर कमी होईल वजन

अ‍ॅक्यूप्रेशर एक चीनमधील प्राचीन उपचार पद्धत आहे. ज्यात शरीरावरील काही विशेष पॉइंट्सवर बोटांनी दबाव टाकला जातो. ​​ ...

दुप्पट वेगाने कमी होईल वजन, फक्त आपल्या पूर्वजांनी सांगितलेली ही ट्रिक वापरा! - Marathi News | Exercise after or before breakfast for weight loss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दुप्पट वेगाने कमी होईल वजन, फक्त आपल्या पूर्वजांनी सांगितलेली ही ट्रिक वापरा!

शरीरात वाढणारी चरबी कंट्रोल करण्यासाठी आपण कितीही प्रयत्न करता, तेवढा जास्त तुम्ही तणाव घेता. म्हणजे ही चरबी कशी कमी होणार यासाठी प्रयत्न करण्याऐवजी वाढत्या वजनाचं टेन्शन अधिक घेता. ...